InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Budget 2019

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजच्या अर्थसंकल्पातील निर्णयांचं केलं स्वागत

सगळ्या देशाचं लक्ष आजच्या बजेटकडे लागलं होतं. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. निर्मला सीतारामन यांनी हे बजेट संसदेत सादर केलं. या बजेटवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आजच्या अर्थसंकल्पातील निर्णयांचं स्वागत केलं आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इलेक्ट्रीक व्हेइकलमध्ये…
Read More...

Budget 2019: 2022 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट; अर्थसंकल्पा केली घोषणा

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेट मध्य अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. हे बजेट 2022 पर्यंत शेतकऱ्यांची उत्पन्न दुप्पट करण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. मोदींनी या बजेटचे कौतुक केले आहे.बजेटमध्ये भावी पिढ्यांचाही विकासाची संकल्पना आहे. देशाला समृद्ध, प्रत्येकाला…
Read More...

‘कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प’

मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे पैसे गोळा करून कॉर्पोरेट जगतासाठी रेड कार्पेट टाकणारा आणि देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे, असं विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच…
Read More...

Budget 2019: बजेटचा फटका बसला शेअर मार्केटला; सेन्सेक्समध्ये जोरदार घसरण

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेट मध्य अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्या आहेत. या अर्थसंकल्पाचा सगळ्यात मोठा फटका शेअर मार्केटला बसला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केलं. लगेचंच निफ्टी आणि…
Read More...

- Advertisement -

अत्यंत निराशजनक असा हा अर्थ संकल्प आहे. – राजू शेट्टी

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे.  अत्यंत निराशजनक असा हा अर्थ संकल्प आहे. अशी  टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं…
Read More...

‘हा अर्थसंकल्प नव्हे ‘अनर्थ’संकल्प आहे’; धनंजय मुंडेंची टीका

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे.  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प नव्हे 'अनर्थ'संकल्प आहे. अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.मुंडे म्हणाली की, 'पेट्रोल-डिझेलवरील करवाढ…
Read More...

Budget 2019: सर्वसामान्य जनतेचा खिसा कापला – नवाब मलिक

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे. एक रुपया डिझेल आणि पेट्रोलवर कर लावून सर्वसामान्य जनतेचा खिसा कापल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.केंद्रसरकारचा शुक्रवारी…
Read More...

मोदी सरकारचा अर्थसंकल्प हा ‘गोंधळलेला अर्थसंकल्प’; जयंत पाटलांची टीका

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर विरोधकांकडून आता जोरदार टीका केली जात आहे. देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा 'गोंधळलेला अर्थसंकल्प' वाटतो. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली.…
Read More...

- Advertisement -

केंद्रीय अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे बजेट आज सादर झालं. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं हे पहिलंच बजेट होत. या बजेटवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली आहे.केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025…
Read More...

Budget 2019: 2024 पर्यंत ‘हर घर जल’; मोदी सरकार घरोघरी पाणी पोहचवणार

भारतीय अर्थव्यवस्थेतेतील सकारात्मक बदल आणि देशाचा आर्थिक विकास याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सितारमण यांनी सभागृहात भाषणाला सुरुवात केली. मोदी सरकार 2.0 च्या अर्थसंकल्पात देशातील दुष्काळी परिस्थीती लक्षात घेता स्वतंत्र जलमंत्रालयाची घोषणा करण्यात आली.देशातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचविणे ही सरकारी प्राथमिकता आहे. जल जीवन…
Read More...