Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं

Ajit Pawar | मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक झाली. या बैठकीला संबोधित करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पावर (Ajit Pawar) यांनी कसबा निकालावरुन भाजपला पुन्हा एकदा डिवचलं आहे. Ajit Pawar Criticize State Government “महाविकास आघाडी एकत्र आल्यामुळे काय होऊ शकतं हे अलिकडच्या काळात झालेल्या पाच विधान … Read more

Devendra Fadnavis | “पराभवानंतर आम्ही त्याचा पोस्टमार्टम करतो”; पोटनिवडणुकीच्या निकालावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात

Devendra Fadnavis | पुणे : राज्यात सर्वांचं लक्ष लागून असणाऱ्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिल्यांदाच पुणे दौरा केला आहे. या दौऱ्यावेळी त्यांनी झालेल्या पोटनिवडणुकीविषयी भाजपची पुढील रणनिती आणि आगामी निवडणुकांविषयी काय असणार आहे यावेळी त्यांनी सडेतोड शब्दात विरोधकांना समजावून सांगितले आहे. Devendra Fadnavis Talk about Pune by election  … Read more

Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका

Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर : देशातील 3 राज्यांच्या आणि पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘देशात आता सरकार बदलण्याचा मूड तयार होतो आहे’, अशी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका … Read more

Eknath Shinde | “पोटनिवडणुकीत हरतात अन् आख्खं राज्य जिंकतात, हा भाजपचा इतिहास”

Eknath Shinde | मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या मुंबईत सुरु आहे. यावेळी विधानसभा सभागृहामध्ये बोलत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अनेक विषयावर बोलत असताना ठाकरे गटावर सडकून टीका केली आहे. ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) यांचा कंपाऊंडर असा उल्लेख केला आहे. त्यातच निवडणुकांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भाजपवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. … Read more

Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २

Devendra Fadnavis Kasba By Election | पुणे : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीबाबत राज्यातील अनेक लोकांनी लक्ष दिलं आहे. यामुळे हि पोटनिवडणूक महाराष्ट्रात गाजली आहे. कसबा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेद्वार रवींद्र धंगेकर ( Ravindra dhangekar ) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या निवडणुकीत धंगेकर यांना ११ हजार मतांनी विजयी मिळवला. तर … Read more

Sharad Pawar | “मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | पुणे : सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरी ही सुनावणी चालू असून शिवसेनेचा व्हीप मोडल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले, तर राज्याच्या राजकारणात नेमकं काय चित्र पहायला मिळणार? यावरुन अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. … Read more

Big_Breaking | “…म्हणून अखेरच्या दिवशी नाना काटेंना उमेदवारी”; अजित पवारांनी सांगितलं उमेदवारीचं राजकारण

#Big_Breaking | मुंबई : राज्यात सध्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या उमेवारीवरुन राजकारणात मोठं रणकंद पहायला मिळालं. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीमध्ये प्रचंड खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kate) यांचं नाव चर्चेत होतं. ‘आयात झालेल्या … Read more

Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य

Ajit Pawar | पुणे : पुणे शहरातील चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी पिंपळे सौदागर येथून थेरगावमधील ग क्षेत्रीय कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती. जोरदार शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, … Read more

By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज

By Poll Election | पुणे : अनेक दिवसांपासून पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणुकीची तुफान चर्चा सुरु आहे. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे.  त्यातच विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची … Read more

Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

Jayant Patil | पुणे : पुण्यातील चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची राजकारणात सध्या तुफान चर्चा सुरु आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपनं उमेदवारी अर्ज देऊन निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. अजित पवारांनी ही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली. त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली … Read more

Girish Mahajan | “‘ही’ परंपरा विरोधकांनी जोपासली पाहिजे”; महाजनांचं आश्विनी जगताप यांच्या भेटीनंतर वक्तव्य

Girish Mahajan | पुणे : पुणे शहरातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातून भाजपकडून दोन्ही उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत. भाजपने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या घरातील सदस्यालाच उमेदवारी दिली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना चिंचवड मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. तर कसबा मतदारसंघातून दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या जागी पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष … Read more

Shailesh Tilak | भाजपने टिळक कुटुंबात उमेदवारी दिली नाही; शैलेश टिळकांनी केली नाराजी व्यक्त

Shailesh Tilak | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या मुक्त टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही उमेदवारी न … Read more

Chandrakant Patil | भाजपने कसब्यातून मुक्ता टिळकांच्या कुटुंबात उमेदवारी दिली नाही; चंद्रकांत पाटील म्हणाले…

Chandrakant Patil | पुणे : भाजपने आज पुणे शहरातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभेची पोटनिवडणुकीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्त टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबातील एका सदस्याला ही उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिल्याने अनेक चर्चांना उधाण … Read more

BJP | कसब्याची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचं विरोधकांना पत्र

BJP | पुणे : पुणे शहरातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हापासून पुण्यातील पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. त्यातच ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी भाजपची आग्रही भूमिका होती. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भाजपच्या विरोधात पोटनिवडणूक लढविली जाईल, असे महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी अद्यापही भाजप आणि … Read more

Sharad Pawar | “त्यांना आताच कसं सुचलं?”; पुण्यातील पोटनिवडणुकीवरुन पवारांचा चंद्रकांत पाटलांना सवाल

Sharad Pawar | कोल्हापूर :  पुणे शरहातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपकडून विरोधी पक्षांना आवाहन करण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप कोणत्याही प्रकारचे एकमत झालेले नाही. या पोटनिवडणुकीवरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) … Read more