Supriya Sule | पुण्यातील चांदणी चौकातील पुलासाठी सुप्रिया सुळेंनी सुचवलं ‘हे’ नाव

Supriya Sule | पुणे: पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे काम जोरात सुरू आहे. लवकरच या उड्डाणपुलाचा उद्घाटन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुलासाठी नाव सुचवलं आहे. सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक उड्डाणपूलाला त्यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. ट्विटरच्या […]