Sanjay Raut | “तुम्ही लाचार, लोचट आणि मिंधे आहात” : संजय राऊत

Sanjay Raut । मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil ) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्यानंतर काल शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath shinde ) चंद्रकांत पाटील यांचा … Read more

Political news| Amol Kolhe| राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपामध्ये प्रवेश करणार? चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी!

Amol Kolhe| पुणे : सध्या राज्यात भाजपने आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकिसाठी कंबर कसली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कारण अमोल कोल्हेंनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात झालेल्या एका सभेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांचं प्रचारचिन्ह शिट्टी … Read more

Chandrakant Patil | “गुलाबराव पाटलांसारखी माणसं…”; गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Chandrakant Patil | मुंबई : “आम्ही मंत्रीपदाचा सट्टा लावून एकनाथ शिंदेंबरोबर जाण्याचा निर्णय घेतला,” असं वक्तव्य शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात वेगळीच खळबळ उडाली होती. याबाबत भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी यावर … Read more

Sharad Pawar | “शहाण्या माणसाबद्दल प्रश्न विचारा”; चंद्रकांत पाटलांचं नाव घेताच शरद पवारांची जहरी टीका

Sharad Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे. शरद पवार यांना चद्रकांत पाटीलांबाबत प्रश्न विचारताच “शहाण्या माणसाबद्दल विचारा”, असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न धुडकावून लावला. यावेळी शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांचा चांगलाच पाणउतारा … Read more