Browsing Tag

chandrapur

“कासवाला सुद्धा लाज वाटेल, अशा गतीने ठाकरे सरकार काम करतंय”

नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिह्यातील चिपी विमानतळ उदघाटनाची कार्यक्रम पार पडला. कोकण वासियांसाठी हा खूप मोठा प्रकल्प आहे. आता यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुऱ्यातील मूर्ती या ठिकाणी विमानतळ…
Read More...

किरीट सोमय्या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात; सुप्रिया सुळेंची खोचक टीका

चंद्रपूर : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांचे आरोप हे प्रसिद्धीसाठी आहेत. याआधीही त्यांनी आमच्यासंदर्भात ट्रक भरून पुरावे…
Read More...

पाऊस आणि ईडी राष्ट्रवादीसाठी फायद्याची : सुप्रिया सुळे

चंद्रपूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खूप वेगवेगळ्या गोष्टी अखंड महाराष्ट्राने पहिल्या. या निवडणुकीत केंद्रस्थानी होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. २०१९ ला शरद पवार स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी पवारांना…
Read More...

सोनियांचा पट्टा गळ्यात बांधलेल्या कागदी वाघाला त्याची गरज नाही : अतुल भातखळकर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी ज्या गावानजिक वन्यजीव विशेषत: वाघांचा वावर आढळून येतो त्याठिकाणी कॅमेरे बसवण्यात येऊन त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यात यावी तसेच काही वाघांना रेडिओ…
Read More...

कॉंग्रेस आमदाराची सेना-राष्ट्रवादीवर सडकून टिका; म्हणाले कि…

मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते वारंवार ठासून सांगताहेत की, कुणी काहीही करू दे, हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल म्हणजे चालेल. पण तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केल्यापासून महाविकास आघाडीत…
Read More...

देवेंद्र फडणवीसांचं ‘या’ कारणांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तातडीचं पत्र!

मुंबई : महाराष्ट्र कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत आहे. त्यामुळे आता काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर काही निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यातच आता राज्यात लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. याच…
Read More...

दारूबंदी उठवण्यासाठी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आले!

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दारूबंदी उठवण्याला विरोधकांचा आणि सामाजिक संघटनांचा विरोध होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध…
Read More...

दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ म्हणाल्या; ‘क्या हुआ तेरा वादा…जयंतराव जी!’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. दारुबंदी उठविल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. आता…
Read More...

देशात भाजप बाजी मारत असताना भाजपचा ‘हा’ मंत्री निवडणूक हरण्याची शक्यता

निवडणुकीमध्ये महाराष्ट्र आणि देशभरात भाजप प्रणित एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएचा देशातला आकडा ३४४ पर्यंत गेला आहे. तर यूपीएला शंभरीही गाठता आलेली नाही. भाजपने यशस्वी कामगिरी केली असली तरी त्यांचा राज्यातील एक खासदार आणि मंत्री…
Read More...

नरभक्षक वाघिणीची काटोल परिसरात दहशत

नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी व त्यानंत बोर अभयारण्यात हैदस घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचे लोकेशन ,शुक्रवारी सकाळी काटोल तालुक्यातील गोंडीदिग्रस भागात दिसून आले. त्यामुळे या परिसरातील गावातील नागरीकांना सर्तकतेचा इशार देण्यात आला आहे.…
Read More...