InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

chendrashekhar rao

तेलंगणाने दिली शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज ; महाराष्ट्रात कधी ?

टीम महाराष्ट्र देशा: आस्मानी संकटातून शेतकरी वाचला तर त्यावर सुलतानी संकट ओढवत विहिरीत पाणी असून विजेअभावी तो पिकाला देऊ शकत नाही. पण शेतीसाठी आता २४ तास मोफत वीज मिळणार आहे. आणि असं करणारं तेलंगणा देशातील पहिल राज्य ठरलं आहे. तेलंगणा राज्यातील 23 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ही महत्वाची भेट दिली. 31 डिसेंबरला मध्यरात्री 12 वाजून एक मिनिटांनी कृषी पंपांना/ शेतीला 24 तास अखंड आणि मोफत वीजपुरवठा सुरु झाला. अशाप्रकारे…
Read More...