Chhagan Bhujbal | “आदित्य ठाकरे 15 वर्षांपूर्वी येवल्यात आले…”; छगन भुजबाळांनी आदित्य ठाकरेंना सुनावलं
Chhagan Bhujbal | मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर जाणार आहे. त्यांच्या या नाशिक दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी येवल्याचा विकास बघावा, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. Chhagan Bhujbal has entered […]