COVID – 19 | ऐन दिवाळीत कोरोनाचं संकट; सहा महिन्यानंतर आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

Corona COVID - 19 | ऐन दिवाळीत कोरोनाचं संकट; सहा महिन्यानंतर आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले होते. यादरम्यान कोरोनाच्या जगभरात तीन लाटा येऊन गेल्या होत्या. या गंभीर आजारामुळे अनेकांना आपल्या नातेवाईकांना गमवावे लागले होते. तर या रोगामुळे सर्वांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला होता. अशात कोरोना संपला असं वाटत असताना सहा महिन्यानंतर राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. […]

Sharad Pawar | खोटं बोला पण रेटून बोला हे धोरण देवेंद्र फडणवीस कधी सोडणार? राष्ट्रवादीचा फडणवीसांना खडा सवाल

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: आज शिंदे-फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्तानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंगापूर येथे जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवार यांना मान्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. या … Read more

Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | गंगापूर: शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष झालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन केलं. एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात परिवर्तन झालं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) … Read more

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Petrol Price | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. तर कुठे कमी झाल्या आहेत. दररोज सकाळी 06 वाजता पेट्रोलच्या किमतीबाबत माहिती दिली जाते. डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर राज्यातील पेट्रोलच्या किमती ठरवल्या जातात. या किमती ठरवत असताना बहुतांश गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आज पुणे शहरामध्ये पेट्रोलची (Petrol Price) किंमत 106.89 रुपये प्रति … Read more

Chandrakant Khaire | महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या दंगली म्हणजे भाजपचा लोकसभेचा प्लॅन; चंद्रकांत खैरे यांचा गंभीर आरोप

Chandrakant Khaire | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दोन गटांमध्ये वाद होताना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरामध्ये दंगली झाल्याचं दिसून आलं  आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील घडणाऱ्या दंगली भाजपचा लोकसभा निवडणुकीचा प्लॅन असल्याचं, चंद्रकांत खैरे […]

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती  संभाजीनगर : राज्य आणि केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी ‘छत्रपती संभाजीनगर’ ( Chhatrapati Sambhajinagar ) नावाला परवानगी दिली. यानंतर या नावाला  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील ( Imtiyaz Jaleel ) यांनी  विरोध केला होता. त्या विरोधात जलील यांनी साखळी उपोषण केले. उपोषणात औरंगजेबाचा फोटो देखील होता. यामुळे संभाजीनगर येथे वाद शिगेला पोहचला होता. … Read more

Keshav Upadhye | “नुसतंच माझे वडील, माझे आजोबा अन्…”; जलीलांचा तो व्हिडीओ शेअर करत भाजपची जहरी टीका

Keshav Upadhye | मुंबई : सध्या राज्याभरात धुलिवंदनाचं वातावरण आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे राजकीय नेतेमंडळींनीही या सणाचा आनंद लुटत आहेत. सण कोणताही असो नेतेमंडळी आपले राजकीय रंग दाखवल्याशिवाय राहत नाहीत. एकीडकडे धुलिवंदन साजरी होत आहे तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिपण्णी आरोप-प्रत्यारोपांची उधळण करत असल्याचं पहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी … Read more

Imtiyaz Jaleel | “आम्ही औरंगाबाद नामांतराला विरोध केला आणि भविष्यातही करत राहणार”

Imtiyaz Jaleel | मुंबई : महाराष्ट्र   सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. “आमचा विरोध फक्त नामांतराला” “नामांतराला आमचा सुरुवातीपासूनच … Read more

Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार … Read more

Big Breaking | केंद्राची नामांतराला परवानगी; औरंगाबाद झालं ‘छत्रपती संभाजीनगर’ अन्…

Big Breaking | मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरुन मागील काही वर्षांपासून राजकारण सुरू आहे. नव्वदीच्या दशकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेकडून कायमच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर म्हणून केला जातो. तर, उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा केला जातो. हिंदुत्ववादी संघटनांनीदेखील नामांतराची मागणी केली जात होती. मुघल साम्राज्याचा बादशाह … Read more