Bhaskar Jadhav | “मोहित कंबोज फडतूस माणूस”; कंबोज यांच्या आरोपानंतर भास्कर जाधव आक्रमक
Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यावरुन शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘शिंदे गटात सहभागी होण्यासाठी भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदेंना जवळपास 100 फोन केले होते’, असा दावा भाजप नेते…
Read More...
Read More...