InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

chief minister

महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांमधील सहभागासाठी रशियन कंपन्यांना प्रोत्साहन – मुख्यमंत्री…

रशियासोबतचे उद्योग व वाणिज्य क्षेत्रातील सौहार्द वृद्धिंगत करण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. त्यासाठी रशियातील कंपन्यांना महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.रशियाचे उद्योग व वाणिज्यमंत्री डेनिस मॅन्ट्रेव्हू यांच्या नेतृत्वाखालील…
Read More...

रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

रत्नागिरी जिल्हा पर्यटन पुस्तिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत गड-किल्ले, समुद्रकिनारे तसेच महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली आहे.यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम तसेच आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री…
Read More...

विश्व मल्लखांब स्पर्धेतील अजिंक्य भारतीय संघाचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

विश्व मल्लखांब स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविलेल्या भारतीय संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिनंदन केले.मुंबई उपनगर मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार भाई गिरकर, दत्ताराम दूधम, भारतीय संघातील मल्लखांबपटू दिपक शिंदे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता सागर ओहाळकर यांनी पदक व अजिंक्यपद चषकासह मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन…
Read More...

महायोजना शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना निश्चितच होणार फायदा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी महायोजनासारखी शिबिरे उपयुक्त ठरतील,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कोथरूड येथील महेश विद्यालय येथे महायोजना शिबीर 2019 चे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय…
Read More...

- Advertisement -

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषित, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र…
Read More...

या दूरदर्शी अर्थसंकल्पातून नवा भारत निर्माण होईल – मुख्यमंत्री

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलंय. सेवा क्षेत्राला चालना मिळाल्यामुळे येत्या काळात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय हा दूरदर्शी अर्थसंकल्प होता, यातून नवा भारत निर्माण होईल, असंही ते म्हणाले. या सरकाने जी अर्थनीती तयार केली, ती आतापर्यंत दुसरं कोणतंही सरकार करू शकलं नाही, असा दावा…
Read More...

औरंगाबाद – किती दिवस कंपन्या ‘बंद’ ठेवाव्यात; उद्योजकांचा आक्रमक प्रश्न

औरंगाबाद : गुरुवारी मराठा आरक्षणाकरिता पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद काही ठिकाणी शांततेत पाळण्यात आला, तर काही ठिकाणी या बंदला गालबोट लागलं. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या बंद दरम्यान आंदोलकांनी औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक परिसरातील कार्यालयांचं आणि मालमत्तेचं प्रचंड नुकसान केले. त्यामुळे उद्योजक आक्रमक झाले आहेत.…
Read More...

मुख्यमंत्र्यांना शिवसंग्राम संघटनेचा पूर्ण पाठिंबा- विनायक मेटे

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांच सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं यावेळी विनायक मेटे यांनी सांगितलं. पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर…
Read More...

- Advertisement -

मराठा क्रांती मोर्चाला ‘हाच’ नेता करु शकतो शांत…!

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : सध्या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ घोंगावत आहे. संबंध महाराष्ट्रात याचे लोण झपाट्याने वाढत आहे. तब्बल ५८ मूक मोर्च्यांनंतर सुरु झालेले हे ठोक मोर्चे आता हिंसक होत आहेत. हे हिंसेचे लोण सत्ताधाऱ्यांची बेताल वक्तव्ये, मोर्चेकऱ्यांवर दाखल होणारे खोटे गुन्हे यामुळे अधिकचे चिघळत असल्याचे बोलले जात आहे.राजकीय…
Read More...

करमाळ्यात सरकार विरोधी तिरडी आंदोलन

करमाळा : करमाळा या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी करमाळा तहसील येथे गेल्या 9 दिवसापासून ठिय्या आंदोलन चालू आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा करून त्याची अंत्ययात्रा शहरातून काढण्यात आली .यावेळी मराठा समाज बांधव शाळकरी मुले यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.माढ्यातील तहसील कार्यालय बंदमाढा तहसील…
Read More...