InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

china

दुबळे नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांना घाबरतात, राहुल गांधींची मोदींवर टीका

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने अडथळा घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला.याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.राहुल गांधी म्हणाले की, ‘दुबळे पंतप्रधान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना घाबरतात. चीन जेव्हा कधी भारताविरोधात कारवाई…
Read More...

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा – चीन

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या या कारवाईनंतर जगभरातील बहुतांश देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानच्या बाजूने उभे असणाऱ्या चीनने देखील आता यावर प्रतिक्रिया दिली आहे.चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता लु कांग हे हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की,  ‘ पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण बनले आहे. दोन्ही देशांनी…
Read More...

माझ्या नवऱ्याच्या १२० बायका ; जाणून घ्या तंबन यांच्या लग्नाचे किस्से

भारतात लग्न हा फार मोठा उत्सव मानला जातो. सप्तपदी घेऊन लग्नांच्या गाठी बांधल्या जातात. लग्न आणि त्या संबधी अनेक जोक, म्हणीदेखील वापरल्या जातात. हिंदी मध्येतर एक खूप प्रसिद्ध ओळी लग्नासंबधी  वापरल्या जातात. शादी का लडू जो  खाये वो पचताये,जो ना खाये वो भी पचताये. थायलंड मधल्या एका व्यक्तीने एक ,दोन नव्हे तर तब्बल १२० लग्नाचे लाडू खाल्ले आहेत. थायलंडमध्ये एका व्यक्तीने आतापर्यंत १२० लग्न केली आहेत. तंबन प्रैझर्ट असे या व्यक्तीचे नाव आहे. तंबन आपल्या १२० बायकांचाही आदर करतात. त्यांचे सर्व लाडही…
Read More...

या रेस्टॉरंट मध्ये बील देण्यासाठी ना क्रेडीट कार्ड लागत ना पैसे लागते ती फक्त एक स्माईल.

वेबटीम-जर तुम्ही एकाद्या रेस्टॉरंट मध्ये गेला तर तुम्ही काही पदार्थ ऑर्डर करता आणि त्यांचे बिल देण्यासाठी क्रेडीट कार्ड किवां पैसे देतात पण चीन मध्ये असे एक रेस्टॉरंट आहे जिथे तुम्हाला ना क्रेडिट कार्ड लाग्त ना पैसे  लागते ती फक्त एक स्माईल..आपण चीनमधील हांगझोमधील केपीआरओ नावाच्या केएफसी आउटलेटमधून जर काही पदार्थ विकत घेतले तर आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड स्वाइप करण्याची आवश्यकता नाही, रोख रक्कमही देऊ नका. आपल्याला फक्त एक स्माईल. फ्लॅश करणे आवश्यक आहे.  स्माईल टू पे हे या सिस्टिम…
Read More...

लष्करी जवानांना मिळणार स्वतंत्र मोबाइल फोन

बहुतांश स्मार्टफोन उत्पादक कंपन्या विदेशी असून त्यांचे माहिती साठवणूक करणारी यंत्रणादेखील (सर्व्हर) विदेशात आहेत त्यामुळे सध्या मोबाइल फोनबाबत सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. या सर्व बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र मोबाइल नेटवर्क तसेच हँडसेट निर्मित करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. मध्यंतरी काही चिनी कंपन्या युजर्सची गोपनीय माहिती आपल्या सरकारला देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता . या बाबींचा विचार करता लष्करी जवान आणि अधिकार्‍यांच्या…
Read More...