InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

cm devendra fadanavis

“सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्या, जनतेला वेड्यात काढणे या सरकारने आतातरी…

गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८० जीआर काढले. याचा अर्थ या सरकारने गेल्या पाच वर्षात झोपा काढल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील फडणवीस सरकारवर ट्विटवरून केली आहे.घाई गडबडीत लोकप्रिय निर्णय घेऊन जनतेला वेड्यात काढणे या सरकारने आतातरी थांबवावे,  असा टोला देखील जयंत पाटील यांनी भाजप सरकारला लगावला.…
Read More...

रद्द झालेला ‘नाणार’ प्रकल्प आता रोह्यात

शिवसेनेबरोबरच्या युतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा संपूर्ण प्रकल्प रोहा परिसरात हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच यासाठी 50 हजार एकर जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आलेली आहे.सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत…
Read More...

पालघर मतदारसंघ कोणाकडे हा मुद्दा प्रतिष्ठेचा न करता युती घडवून आणणे महत्त्वाचे होते – देवेंद्र…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळेस पालघर मतदार संघ शिवसेनेला दिल्याबद्दल भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला असता.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रात भाजपचे सरकार आणायचे आहे. त्यामुळे एखादा मतदारसंघ आपल्याकडे की शिवसेनेकडे हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याऐवजी जास्तीत जास्त खासदार निवडून आणणे…
Read More...

धक्कादायक:गारपिटीत मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करण्याचे आदेश

जालना - गारपिटीमुळे मृत्युमुखी पडलेल्या कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा, असे तुघलकी फर्मान जालना जिल्ह्यातील तलाठ्याने काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे उपसभापती आ. माणिकराव ठाकरे आदी नेत्यांनी आज वंजार उम्रज, थार, जामवाडी…
Read More...

- Advertisement -

शेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार

सांगली: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत माहिती न जुळलेल्या यादीतील शेतक-यांच्या पात्र- अपात्रतेचा निर्णय घेऊन दुरूस्त अंतिम यादी येत्या पाच दिवसात तातडीने पाठविण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीबाबतचा आढावा घेतला.…
Read More...

तूर खरेदीसाठी राज्यभरात 159 केंद्रे; योजनेमध्ये शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – सुभाष देशमुख

मुंबई, ३१ जानेवारी  : राज्यात सन 2017-18 या हंगामासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी करण्यात येणार असून आधारभूत दराने तूर खरेदीला उद्या, 1 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. राज्यात 159 खरेदी केंद्रे उघडण्यात आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तूर खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.…
Read More...

येत्या एक मार्च पासून शेतकरी पुन्हा संपावर

औरंगाबाद : हमीभाव व सरसकट कर्जमाफी  साठी शेतकरी पुन्हा संपावर जाणार सरकारला 1 मार्च पर्यंतचा वेळ  सुभेदारी विश्रामगृह येथे झालेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  त्यानंतर रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सीमंत मंगल कार्यालयात झालेल्या मेळाव्यात कालिदास आपेट यांनी हा निर्णय जाहीर केला.सुकाणू समितीचे शिष्टमंडळ येत्या…
Read More...

अखेर आजपासून जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम

टीम महाराष्ट्र देशा- कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी, राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज सुरू राहणार आहेत.त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.शेतकरी आंदोलनानंतर सरकारनं कर्जमाफी तर केली. पण…
Read More...

- Advertisement -

सत्तेत असताना आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोग का लागू केला नाही?- रघुनाथदादा

टीम महाराष्ट्र देशा - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे शेतकरी प्रेम म्हणजे फक्त ड्रामेबाजी असल्याची घणाघाती टीका सुकाणू समितीचे सदस्य आणि शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.रघुनाथ दादा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कॉंग्रेस राष्ट्रवादीवर कडाडून टीका केली. सत्तेत असताना आघाडी सरकारने स्वामिनाथन आयोग का लागू केला…
Read More...

‘शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे प्रमाणपत्र फसवे’-शिवाजीराव आढळराव पाटील

टीम महाराष्ट्र देशा -  दौंड तालुक्यातील कानगाव येथील शेतकरी आपल्या विविध ११ मागण्यांसाठी २ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर गेले असून आज या संपाचा तिसरा दिवस आहे. आज येथील संपकरी शेतकऱ्यांना शिरूरचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव पाटील यांनी कानगाव येथे येऊन भेट दिली.सरकारने अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले प्रमाणपत्र फसवे असल्याची टीका यावेळी पाटील…
Read More...