Health Care | उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेण्यासाठी पाण्यासोबत करा ‘या’ औषधी वनस्पतींचे सेवन

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी अधिक घ्यावी लागते. कारण उन्हामुळे आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक उपायांची मदत घेऊ शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही औषधी वनस्पतींचे पाण्यात उकळून सेवन करू शकतात. कारण या वनस्पतींचे पाण्यासोबत सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होते आणि निरोगी राहते. […]

Coriander Seeds Water | उन्हाळ्यामध्ये धन्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Coriander Seeds Water | टीम महाराष्ट्र देशा: बहुतेक भारतीय स्वयंपाक घरात धने वापरले जातात. धन्याचा वापर केल्याने जेवणाची चव वाढते. त्याचबरोबर यामध्ये आयरन, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे उन्हाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. धन्याचा प्रभाव थंड मानला जातो. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यासाठी धने उपयुक्त […]

Coriander Water | सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबिरीचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Coriander Water | टीम महाराष्ट्र देशा: जेवणाची चव वाढवण्यासाठी कोथिंबिरीचा वापर केला जातो. कोथिंबिरीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. यामध्ये विटामिन ए, विटामिन सी, आयरन इत्यादी तत्व माफक प्रमाणात आढळून येतात. कोथिंबीरसोबतच कोथिंबीरचे पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कोथिंबीरचे पाणी प्यायल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती देखील … Read more