COVID – 19 | ऐन दिवाळीत कोरोनाचं संकट; सहा महिन्यानंतर आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

Corona COVID - 19 | ऐन दिवाळीत कोरोनाचं संकट; सहा महिन्यानंतर आढळला पॉझिटिव्ह रुग्ण

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: साधारण तीन वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले होते. यादरम्यान कोरोनाच्या जगभरात तीन लाटा येऊन गेल्या होत्या. या गंभीर आजारामुळे अनेकांना आपल्या नातेवाईकांना गमवावे लागले होते. तर या रोगामुळे सर्वांना लॉकडाऊनचा सामना करावा लागला होता. अशात कोरोना संपला असं वाटत असताना सहा महिन्यानंतर राज्यात कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. […]

COVID-19 | कोरोनापेक्षा भयंकर महामारी जगात येऊ शकते, जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) इशारा

COVID-19 | जिनिव्हा: जगभरात कोरोना महामारीने जवळपास तीन वर्षापासून हाहाकार माजवला आहे. या विषाणूमुळे जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर या महामारीमुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. कोरोना महामारीतून जग सावरत असताना जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) प्रमुख डॉ. टेड्रोस गेब्रियेसस यांनी सावधानतेचा गंभीर इशारा दिला आहे. A virus worse than … Read more

COVID-19 | देशांमध्ये 6 दिवसानंतर आढळले ‘एवढे’ कोरोना रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यामध्ये दररोज दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली. अशा परिस्थितीत तब्बल सहा दिवसानंतर कोरोना रुग्ण संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 6 हजार 904 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. देशामध्ये […]

COVID-19 | देशात कोरोनाचा धोका कायम! 24 तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशातील कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या 10 हजारांपेक्षा अधिक नोंदवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 12,193 नवे रुग्ण आढळले आहे. यानंतर देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 67,556 वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली […]

COVID – 19 | देशातील कोरोना रुग्ण संख्येत वाढ! 24 तासांत आढळले ‘इतके’ नवे रुग्ण

COVID – 19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत झपाटाने वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशामध्ये आजही कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशामध्ये गेल्या 24 […]

COVID -19 | नागरिकांनो सतर्क रहा! देशात 24 तासांत आढळले 10 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण

COVID -19 | टीम महाराष्ट्र देशा: देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे लोकांच्या चिंतेत देखील वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 10000 हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून सातत्याने केले जात आहे. […]

COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (COVID-19 patients) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोना वेगाने पसरताना दिसत आहे. देशामध्ये एका दिवसात हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 129 दिवसांमध्ये ही सर्वाधिक रुग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य प्रशासनाकडून कोरोना उपचाराबाबत … Read more