Covid update | कोरोनाच्या चौथ्या लाटेची भीती! आरोग्य सेवेतल्या तज्ज्ञांकडून सिरो सर्वेक्षण करण्याचं आवाहन

Covid update | मुंबई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत असल्याचं देखील समोर आलं आहे. यामुळेच काही राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. तर मुंबई महापालिकेने देखील मास्क वापरायला सांगितले आहेत. गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले होते. तर […]

Maharashtra Covid-19 Update | महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Covid-19 Update : 2019 पासुन कोरोनाचा प्रसार जगभर पाहायला मिळत आहे. यामुळे प्रत्येक देशाने आपापल्या आरोग्ययंत्रनेत सुधारणा करून या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तर आता पुन्हा कोरोना व्हायरसने डोक वर काढलं आहे. इतर राज्यसह महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं दिसत आहे. तर मंगळवारी (11 एप्रिल) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, … Read more

Covid-19 | देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ; तर ‘या’ राज्यांत मास्क सक्ती

Covid- 19 Update |  पुन्हा देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. तर दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येत देखील वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील काही राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. तसंच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीतील सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये चाचणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे … Read more

Covid-19 | चिंताजनक! देशात एका दिवसात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा

Coronavirus Updates | नवी दिल्ली : सध्या संपूर्ण देशभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दररोज नवीन कोरोना सक्रिय रूग्ण संख्येने देखील वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 6, 155 नवे रूग्ण आढळले आहेत. तसंच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 31,194 कोरोनाचे रूग्ण आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नागरिकांना सतर्कतेचा … Read more