InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Cricket World cup 2019

‘शमी मुस्लीम असल्यानं भाजपाच्या दबावामुळे त्याला श्रीलंकेविरुद्ध खेळवलं नाही’

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने फॉर्मात असलेल्या मोहम्मद शमीसह फिरकीपटू युजवेंद्र चहल यांना विश्रांती दिली होती. त्यांच्या जागी संघात भुवनेश्वर कुमार व रवींद्र जडेजा यांनी स्थान पटकावले होते.या सामन्यात शमीला दिलेली विश्रांती ही पाकिस्तानमधील क्रिकेट तज्ज्ञांना पटलेली नाही. त्यांनी थेट शमी मुस्लीम असल्यानं भाजपाच्या दबावामुळे त्याला…
Read More...

पाकिस्तानचा अष्टपैलू शोएब मलिकने केली निवृत्तीची घोषणा

पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केले आहे. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तान संघाने विजय मिळवल्यानंतर त्याने ही घोषणा केली.मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षांपूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. एकदिवसीय सामन्यातून निवृत्तीनंतर कुटुंबामध्ये अधिक वेळ…
Read More...

निवृत्तीबाबत महेंद्रसिंह धोनीने केले ‘हे’ मोठे विधान

भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये भारताचा अव्वल फलंदाज महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. धोनी चौथा वर्ल्डकप खेळत असून ही त्याची शेवटची स्पर्धा आहे असा अंदाज काहीजणांनी वर्तवला आहे.या दरम्यान एबीपी न्यूज चॅनलच्या पत्रकारने धोनीला गाठून त्याला थेट निवृत्तीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर धोनीने त्याच्या नेहमीच्या शैलीमध्ये मी कधी निवृत्त…
Read More...

रायडूच्या निवृत्तीवर विराटची प्रतिक्रिया…

रायुडूने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रायुडूच्या अचानक घेतलेल्या निवृत्तीनंतर क्रीडा विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीनेही ट्विट करत रायुडूच्या निवृत्तीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायुडू अव्वल क्रिकेटपटू होता अशी बोलकी प्रतिक्रिया कोहलीने दिली…
Read More...

- Advertisement -

चक्क पाकिस्तान म्हणतोय, ‘भारताचा विजय होऊ दे’!

ICC Cricket World Cupसध्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. सेमीफायनलमध्ये तीन संघांनी आपली जागा जवळजवळ निश्वित केली आहे. तर, चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शर्यत आहे. यातील पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी टीम इंडियाच्या खेळीकडे लक्ष आहे. कारण पाकिस्तानचा निर्णय हा भारताच्या हातात आहे.सध्या …
Read More...

वर्ल्डकपच्या संघात निवड होताच रविंद्र जडेजाने जाहीर केला भाजपला पाठिंबा

पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी काल भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यामध्ये मागील काही दिवसांपासून क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरलेल्या रविंद्र जडेजाची देखील निवड करण्यात आली. जडेजाच्या निवडीनंतर अनेकांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले.वर्ल्डकपसाठीच्या संघात निवड झाल्यानंतर अवघ्या चार तासात रवींद्र जडेजाने भाजपला पाठिंबा…
Read More...