InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Cricket world cup

वर्ल्डकपच्या आधीच भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी

येत्या 30 मे क्रिकेट वर्ल्डकपला सुरूवात होणार आहे. वर्ल्डकपला अवघे काही दिवस बाकी असतानाच, आता भारताचा महत्त्वाचा खेळाडू जखमी झाला आहे.भारतीय संघात अनपेक्षितरित्या स्थान मिळालेला अष्टपैलु खेळाडू विजय शंकर हा शुक्रवारी सराव करताना जखमी झाला आहे. शंकर सरावादरम्यान महेंद्रसिंग धोनी आणइ हार्दिक पांड्या यांच्यासोबत सराव करत होता. त्यावेळी त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.  त्याच्या या दुखापतीमुळं प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्या चिंता वाढल्या आहेत.विजय शंकरच्या या…
Read More...