InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

CSMT

पार्थ पवार यांनी केला सीएसएमटी ते पनवेल लोकलने प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे उमेदवार यांनी आज ,सीएसएमटी ते पनवेल असा लोकलने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतल्या.या प्रवासात त्यांनी अनेक प्रवाशांसोबत संवाद साधून, त्यांच्या समस्या समजून घेतल्या.महत्त्वाच्या बातम्या –'देख चुनाव पहन ली सारी'; प्रियंका गांधी वाड्रा यांच्या विरोधात अमेठीत जोरदार पोस्टरबाजी मी सुध्दा बारामतीचीच लेक - कांचन कुल भाजपचे 'हे' मोठे नेते यंदा निवडणूक लढवणार नाहीत गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष भाजपमध्ये…
Read More...

स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे मुंबईतील पूल कोसळला ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल कोसळल्याने 6 जणांना प्राण गमावावा लागला. या दुर्घटनेत 20 हून अधिक लोक जखमी झाले. या  नंतर मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांचे निंलबन करण्यात आले.दरम्यान, हा पूल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.पूल आकर्षक दिसावा यासाठी त्यावरील लाद्या बदलण्याचे आणि पुलाची रंगरंगोटी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पुलावर आकर्षक अशा लाद्या बसविण्यात आल्या.…
Read More...