InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

CWG 2018

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: 23 वर्षीय विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

गोल्ड कोस्ट | आॅस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या 21व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज 10व्या  दिवशी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्तीमध्ये सुवर्णपदक मिळवले. हे भारताचे आजच्या दिवसातील सहावे सुवर्णपदक होते.विनेश फोगटने तिची प्रतिस्पर्धी कॅनडाच्या जेसिका मॅकडोनाॅल्डचा 13-3 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले.विनेश फोगटने सामन्याच्या सुरुवातीपासुनच सामन्यावर मजबुत पकड बनवली होती. तिने सामन्याच्या सुरुवातीलाच 4 गुण मिळवत  जेसिका मॅकडोनाॅल्डवर दबाब बनवण्याचा प्रयत्न केला. तिने…
Read More...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: भारतीय कुस्तीपटूंनी आज मिळवली चार पदके

गोल्ड कोस्ट। भारताच्या कुस्तीपटूंनी ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत आजचा दिवस गाजवला आहे. आज भारताला कुस्तीमध्ये ४ पदके मिळाली आहेत. यात १ सुवर्णपदक, २ रौप्य आणि १ कांस्यपदक यांचा समावेश आहे.आज भारताला कुस्तीमध्ये बजरंग पुनियाने सुवर्णपदक मिळवून दिले. तर मौसम खत्री आणि पूजा धंडाने रौप्य आणि दिव्या काकरणने कांस्यपदक मिळवले.यामुळे भारताच्या खात्यात आता ४२ पदके झाली असून यात १७ सुवर्णपदके, ११ रौप्यपदके आणि १४ कांस्यपदकांचा समावेश आहे.अशी मिळवली आज कुस्तीपटूंनी पदके:…
Read More...

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८: सुशील कुमारची सुवर्णमय कामगिरी

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा स्टार कुस्तीपटू सुशील कुमारने आज सुवर्णपदक जिंकून भारताला आजच्या दिवसातले दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.त्याने फ्रीस्टाईलमध्ये ७४ किलो वजनी गटात खेळताना अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्स बोथावर १०-० ने मात करत सुवर्णपदकाची कमाई केली.यामुळे आता भारताच्या खात्यात एकूण २९ पदके झाले आहेत. यात १४ सुवर्ण, ६ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची समावेश आहे. भारत सध्या पदकतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.आज सकाळीच भारताला कुस्तीमध्ये…
Read More...