Dada Bhuse | “तुमचे अजून दुधाचे दात पडले नाही…”; दादा भुसेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

Dada Bhuse | मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहे. यामध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची (एकनाथ शिंदे) निरोपाची वेळ आली असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते दादा भुसे […]

Ajit Pawar | अजित दादांना दाढी नसल्याने तो फिल येत नसेल; शिंदे गटाची खोचक टीका

Ajit Pawar | नाशिक: काल (21 जुन) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. नुसतीच दाढी कुरवाळत बसू नका. थोडं  काम देखील करा. मग मी तुमचं कौतुक करेल, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या टीकेला नाशिकचे पालकमंत्री दादा … Read more

Supriya Sule | “आम्ही यासाठी राजकारणात आलो नाही”; सुप्रिया सुळे दादा भुसेंवर भडकल्या

Supriya Sule | मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी-विरोधकांमध्ये गेल्या दोन आठवड्यात अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सभागृहाच्या बाहेर घडणाऱ्या घडामोडींचेही पडसाद सभागृहात उमटताना पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका ट्वीटचे पडसाद आज विधानसभेत उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीही झाल्याचं दिसून आलं. Supriya … Read more

Ajit Pawar | “तुम्हाला बोलायचं ते बोला पण शरद पवारांचं नाव मधे घ्यायचं नाही”; अजित पवार आक्रमक

Ajit Pawar | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे ‘मातोश्री’ची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार (Sharad Pawar) यांची चाकरी करतात, असं दादा … Read more

Dada Bhuse | “राऊत ‘मातोश्री’ची भाकरी खातात अन् राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात”- दादा भुसे

Dada Bhuse | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केल्याचे पडसाद विधानसभेत होते. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचं ट्वीट सभागृहात वाचून दाखवलं. संजय राऊत हे ‘मातोश्री’ची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची चाकरी करतात, असं दादा भुसे म्हणाले … Read more

Dada Bhuse | “जिथे कुंकू लावले, तिथे सुखाने नांदा”; पक्षांतर केलेल्या ‘या’ नेत्याला दादा भुसेंचा खोचक टोला

Dada Bhuse | नाशिक : भाजपची साथ सोडून अद्वय हिरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करुन शिवबंधन बांधले आहे. हिरे यांच्या पक्षांतराची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अद्वय हिरे हे महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रासह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान असलेल्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे वारसदार आहे. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर … Read more