Job Opportunity | डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्समार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (Department of Atomic Energy Directorate of Purchases and Stores) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज […]