Multani Mati | उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी मुलतानी मातीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Multani Mati | टीम महाराष्ट्र देशा: अनेक शतकांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी केला जातो. त्वचेसोबतच मुलतानी माती केसांची काळजी (Hair care) घेण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. मुलतानी मातीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. मुलतानी माती केसांना मॉइश्चराईस करण्यास मदत करते. मुलतानी मातीचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचा […]

Dandruff | आवळ्याचा ‘या’ पद्धतीने वापर करून केसातील कोंडा होऊ शकतो दूर

Dandruff | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल बदलती जीवनशैली आणि अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयीमुळे बहुतेक लोक केसांची संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. यामध्ये बहुतांश लोकांना कोंड्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. केसातील कोंड्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा उपयोग करू शकतात. … Read more