Dry Fruits | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रायफ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी ठरू शकते फायदेशीर

Dry Fruits | टीम महाराष्ट्र देशा: ड्रायफ्रूट्स सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आढळून येतात, जे आरोग्याची काळजी (Health care) घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर ड्रायफूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, जे पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यामध्ये ड्रायफ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आरोग्य तज्ञांच्या मते, उन्हाळ्यामध्ये … Read more

Dry Dates | दुधामध्ये सुके खजूर भिजवून खाल्ल्याने शरीराला मिळतात ‘हे’ फायदे

Dry Dates | टीम महाराष्ट्र देशा: खजुर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. खजुरामध्ये आयरन, फायबर, कार्बोहायड्रेट, विटामिन सी, पोटॅशियम इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे आरोग्याची काळजी घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर दुधामध्ये खजूर भिजवून खाल्ल्याने आरोग्याला दुप्पट फायदे मिळू शकतात. दुधामध्ये सुके खजूर मिसळून खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. … Read more

Health Tips| चहा कॉफीने नाही, तर ‘या’ गोष्टीने करा दिवसाची सुरुवात, मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे

Health Tips | टीम महाराष्ट्र देशा: बहुतांश लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करतात. कारण हे दोन्ही पेय प्यायल्याने सुस्ती दूर होऊन मूड फ्रेश होतो. कॉफीमध्ये आढळणारे कॉफीन झोप आणि आळस दूर करतात. त्याचबरोबर चहाचे सेवन केल्याने देखील आळस दूर होतो. मात्र, या दोन्ही गोष्टींचे अति प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे … Read more

Health Care | मधामध्ये भिजवलेले खजूर खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Health Care | टीम महाराष्ट्र देशा: खजूर (Dates) आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे बहुतांश लोक सकाळी रिकाम्या पोटी खजुराचे सेवन करतात. तर काही लोक दुधात किंवा पाण्यात भिजवून खजूर खाणे पसंत करतात. त्याचबरोबर तुम्ही मधात भिजवलेले खजूर खाऊ शकतात. मधामध्ये रात्रभर खजूर भिजवून ठेवून सकाळी त्याचे सेवन केल्याने शरीराला पुढील फायदे मिळू शकतात. … Read more

Dates Benefits | रात्रभर दुधात भिजवून ठेवलेले खजूर सकाळी खाल्ल्याने मिळतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

Dates Benefits | टीम महाराष्ट्र देशा: खजुरामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. खजुराचा प्रभाव हा गरम असतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये खजूर खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. खजुरामध्ये फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे खजुराचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्याचबरोबर तुम्ही खजुराचे दुधात भिजवून सेवन करू शकतात. रात्रभर खजूर … Read more