InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

deepika padukone

पद्मावत मधील अलाउद्दीन खिलजीचं पात्र पाहून आझम खान यांची आठवण झाली- जयाप्रदा

टीम महाराष्ट्र देशा- ‘ पद्मावत सिनेमा पाहत असताना त्यामधील खिलजीचे पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण झाली. मी निवडणूक लढवत असताना त्यांनी मला असाच त्रास दिला होता’ या शब्दात माजी खासदार जयाप्रदा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जयाप्रदाचे सहकारी अमरसिंह यांनीही काही दिवसांपूर्वी आझम खान यांची तुलना खिलजीशी आणि जयाप्रदा यांची तुलना राणी पद्मावतीशी केली होती.https://twitter.com/ANINewsUP/status/972361694881239043आझम खान वि. अमर सिंह-जयाप्रदा यांच्यामधील वाद हा जुनाच आहे. दोन्ही गट एकमेकांवर…
Read More...

फक्त मनोरंजनसाठी खोटा इतिहास दाखवला जात असल्याचा राजस्थानी समाज संघाचा आरोप

पुणे - अखिल राजस्थानी समाज संघाच्या वतीने पद्मावती चित्रपटाला विरोध दर्शविण्यासाठी  आज पुण्यात महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्च्या काढण्यात आला होता.पद्मवतील चित्रपटातील इतिहास हा पूर्ण खोटा व चुकीचा दखवलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये  दाखवलेला राणी पद्मवतीचे प्रेम प्रकरण पूर्ण खोट आहे. फक्त मनोरंजनसाठी असा खोटा इतिहास दाखवत आहेत. चित्रपटावर पूर्णपणे भारतात बंदी घालावी राज्यस्थानी समाज संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
Read More...

ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळण्याची करणी सेनेची धमकी

टीम महाराष्ट्र देशा - ‘द ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने ‘पद्मावती’ चित्रपटाला प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दाखवल्यानंतर बीबीएफसीच्या संतापलेल्या करणी सेनेचे नेते सुखदेव सिंह यांनी ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणारी युकेतील चित्रपटगृहे जाळण्याची धमकी दिली आहे. ‘मला स्वतः तेथे जाऊन चित्रपटाला निषेध करण्याची इच्छा होती. मात्र, भारत सरकाराने माझा पासपोर्ट जप्त केलाय. त्यामुळे तेथे असणाऱ्या राजपूत समाजाला मी चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी निषेध करण्याची विनंती करणार आहे. ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाला विरोध…
Read More...

ऑस्कर'ला दीपिका राहणार गैरहजर

‘xXx: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणला 'ऑस्कर'च्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणार होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ती मिरवणार का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.तेव्हा ती म्हणाली, आपण ऑस्कर पुरस्काराच्यावेळी हजर राहणार नाही. तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा ती स्पष्ट बोलली. ‘मी मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ या चित्रपटात मी काम करत नाहीये. मी जर कोणत्या चित्रपटात काम करत असेन तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन’, असेही दीपिका…
Read More...