InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Delhi BJP

गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश, अरूण जेटली यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने आज भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये त्याने प्रवेश केला.  गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता आहे. मात्र गौतम गंभीर कोणत्या जागेवरून लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.अरूण जेटली यांनी देखील गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यासंबंधी बोलण्यास नकार दिला.महत्त्वाच्या बातम्या –रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका; रणजितसिंहांच्या…
Read More...