Browsing Tag

Delhi

‘नरेंद्र मोदी पुन्हा आल्यास अमित शाह गृहमंत्री होतील, तेव्हा देशाचे काय होईल ?’

दिल्लीतील 7 लोकसभा मतदारसंघात सहाव्या टप्प्यात येत्या 12 मे रोजी मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभुमीवर आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज…
Read More...

…आणि गौतम गंभीर विरोधात निवडणूक लढवणाऱ्या आपच्या ‘त्या’ उमेदवार रडल्या

सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व जागांवर मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीरने काढलेले एक पत्रकच वाचून दाखवले. त्यामधील आक्षेपार्ह टिप्पणी…
Read More...

राजीव गांधीवर मोदींनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेचा 200 पेक्षा आधिक शिक्षकांकडून निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वता:ला मिस्टर क्‍लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले…
Read More...

‘सामना’तून केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखामधून आपचे सर्वेसर्वा आणि नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. ‘किती थपडा खाल?’ या मथळ्याखाली आज सामनामधून उद्धव ठाकरे यांनी नेत्यांवर…
Read More...

माझ्यावरील हल्ल्याला केंद्रातील भाजप सरकारचा सुरक्षेतील निष्काळजीपणा जबाबदार – केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी सुरक्षेतील निष्काळजीपणाला केंद्रातील भाजपा सरकार जबाबदार धरले असून आम आदमी पार्टी संपविण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.  अरविंद केजरीवाल यांना एका युवकाने…
Read More...

रोड शो दरम्यान अरविंद केजरीवाल यांना तरूणाने कानशिलात लगावली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर रोड शो दरम्यान एका तरूणाने कानशिलात लगावण्याची घटना घडली आहे. अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मोतीनगरमध्ये आपचे उमेदवार बृजेश गोयल यांच्या प्रचारासाठी आले होते.त्याचवेळी अचानक एक युवक त्यांच्या…
Read More...

पंजाबी गायक दलेर मेहंदीचा भाजपमध्ये प्रवेश

अभिनेता सनी देओल, क्रिकेटर गौतम गंभीर नंतर आता पंजाबी गायक दलेर मेहंदी  यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी आणि केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत दलेर मेहंदी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…
Read More...

कोट्याधीश… भाजप उमेदवार गौतम गंभीरकडे आहे ‘एवढी’ संपत्ती

माजी क्रिकेटर आणि भाजपचा पुर्व दिल्ली मतदारसंघातील उमेदवार गौतम गंभीरने काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उमेदवारी अर्ज भरताना त्याने आपली संपत्ती जाहीर केली. यामध्ये संपत्तीच्या बाबतीत गौतम गंभीर दिल्लीतील सर्व उमेदवारांना पिछाडीवर…
Read More...

भाजपला दिल्लीत झटका; विद्यमान खासदाराने केला थेट काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपाने दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून गायक हंसराज यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार उदित राज नाराज झाले असून त्यांनी थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.भाजपाने मला तिकीट नाकारुन अन्याय केला आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून…
Read More...

दिल्लीत काँग्रेसला ‘आप’ची साथ नाहीच, काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची यादी

दिल्लीत आम आदमी पार्टी आणि काँग्रेसची युती होणार की नाही, ही गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आज अखेर पुर्णविराम मिळाला आहे. दिल्लीतील सात मतदारसंघापैकी 6 जागांची उमेदवारांची काँग्रेसकडून अखेर आज घोषणा करण्यात आली आहे.…
Read More...