InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

Delhi

आप आमदाराच्या घरात सापडली अडीच कोटींची रोकड, प्राप्तिकर विभागाचा छापा

आम आदमी पार्टीचे दिल्लीतील आमदार  नरेश बाल्यान यांच्या घरावर प्राप्तीकर विभागाने छापा मारला. या छाप्यामध्ये नरेश बाल्यान यांच्या घरात तब्बल 2.56 कोटीं रूपयांची रोकडआढळून आली.प्राप्तीकर विभागाच्या आधिकाऱ्यांनी बाल्यान यांच्यासोबत असणाऱ्या एका तरूणाली अटक केली असून, त्यांची व नातेवाईकांची चौकशी सुरू आहे.महत्त्वाच्या बातम्या –…
Read More...

जर मोदी पंतप्रधान नाही झाले तर?, भाजपने केली मोदींसाठी नवीन बंगल्याची सोय

बहुमताचा आकडा आम्ही सहज पार करू, असा सतत दावा भाजप करत असली तरी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याबाबत भाजप साशंक असल्याचे दिसते. नगरविकास मंत्रालयाने पंतप्रधान मोदींसाठी दिल्लीच्या लुटियन भागात बंगला शोधणे सुरू केले आहे. मोदींऐवजी अन्य कोणी नेता पंतप्रधान झाल्यास मोदींच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी ते केले जात आहे.यासाठी मंत्रालयाकडून…
Read More...

लष्करी गणवेश परिधान करून भाजपच्या नेत्याने केला निवडणूक प्रचार

पुलवामा दहशतवादी हल्ला व त्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकला काही दिवसच झालेले असताना, आता भारतीय लष्काराचा वापर नेत्यांकडून निवडणूक प्रचारासाठी केला आहे. दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष मनोज तिवारी यांनी काल झालेल्या भाजपच्या संकल्प रॅलीमध्ये आर्मीच्या गणवेशासारखा शर्ट परिधान करून प्रचार केला. यावरुन सोशल मीडियावर मनोज तिवारी…
Read More...

आपकडून दिल्लीमध्ये लोकसभेसाठी उमेदवार जाहिर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने दिल्लीमध्ये उमेदवार जाहिर केले आहेत. दिल्लीतील 7 जागांपैकी 6 जागेवर आपने उमेदवार जाहिर केले आहेत. दिल्लीमध्ये आपची काँग्रेसबरोबर युती होण्याची शक्यता होती. मात्र आता आपने उमेदवार जाहिर केल्याने काँग्रेसबरोबर युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.आप नेता आणि दिल्लीचे संयोजक गोपाळ राय यांनी  लोकसभा…
Read More...

- Advertisement -

आपल्या हक्कासाठी दिल्लीत एकवटले लाखो शेतकरी

टीम महाराष्ट्र देशा: देशभरात गेल्या काही दिवसांपासून उफाळून आलेला शेतकऱ्यांचा संघर्ष आता थेट राजधानी दिल्लीमध्ये दिसणार आहे. कारण देशभरातील जवळपास १६२ शेतकरी संघटनांनी एकत्र येत ‘किसान मुक्ती संसद’ आणि देशव्यापी आंदोलनाचे आयोजन केले असून आज राम लीला मैदान ते संसदेपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे. १६२ शेतकरी संघटनांनी एकत्र येत अखिल भारतीय किसान संघर्ष…
Read More...

रायझिंग पुणे सुपरजायंटचा अनोखा विक्रम

११ एप्रिल रोजी गहुंजे एमसीए मैदानावर झालेल्या पुणे आणि दिल्लीमधल्या सामन्यात अनोखा विक्रम घडला. पुणे ९७ धावांनी हरले खरे, पण जे बळी गेले ते सुद्धा झेलबाद झाले. पुणे संघाचे १०च्या १० फलंदाज झेलबाद झाले आणि आयपीएलमध्ये असे होण्याची ही पहिलीच वेळ. सर्व झेलांपैकी ३ झेल यष्टीरक्षक पंतने घेतले तर उर्वरीत झेल क्षेत्ररक्षकांनी घेतले. आजवरच्या…
Read More...

आयपीएलमधला कुठला संघ आहे सोशल मिडियावर किंग..???

आयपीएल सुरु होऊन एक आठवडाच झाला आहे आणि एवढयात सर्वांना उत्सुकता लागली आहे की कोण होणार या पर्वाचा विजेता? मागील वर्षीच्या मोसमात डेविड वॉर्नरच्या सनरायझर्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवून आयपीएलचा चषक आपल्या नावावर केला.दरवर्षी बेंगलोरला आपल्या चाहत्यानंकडून बरेच प्रोत्साहन मिळते आणि हे फक्त मैदानावरच…
Read More...

पुण्यात आयपीएलचा चाहतावर्ग कमी झालाय का ..??

सध्या सुरु असलेल्या आयपीएलच्या १०व्या पर्वा बद्दल अनेक लोकांमध्ये उत्सुकता होती. पण उत्सुकतेबरोबरच अनेक लोक आयपीएल मी बघतचं नाही असे म्हणणारे देखील आहेत. अनेकांच्या मत असे पडते की आयपीएलने क्रिकेट या मूळ खेळाला धक्का बसतो आहे. असे वेड्या सारखे फटके मारणे म्हणजे क्रिकेट का..?? असा प्रश्न आयपीएल सुरु झाल्या पासून विचारला जात आहे. याला खरतर उत्तर आहे…
Read More...

- Advertisement -

दुखापतग्रस्त बेंगलोर पुढे दिल्लीचे आवाहन

बेंगलोरच्या चिन्नस्वामी स्टेडीयमवर आज संध्याकाळी दिल्ली डेरडेव्हिल्स आणि रॉयल चॅलेंन्जर बेंगलोर या दोन संघांची लढत होणार आहे . दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या बेंगलोर संघ या पर्वात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मेदानावर खेळणार असून दिल्लीचा हा या पर्वामधील पहिलाच सामना आहे. बेंगलोर संघाला आयपीएल १० च्या पहिल्याच सामन्यात हैद्राबाद संघाकडून पराभवाला सामोरे…
Read More...

भारताचा नवोदित यष्टीरक्षक रिषभ पंतचा पाय भाजला!

भारताचा उदोयन्मुख खेळाडू रिषभ पंतचा पाय वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी भाजला. बुधवारी रात्री रिषभ पंतच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे रिषभ पंत लगेच आयपीएलच्या कॅम्पमधून रुकरी या आपल्या गावी गेला. तेव्हा वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी ही घटना घडली. राजेंद्र पंत (रिषभचे वडील ) यांचं वयाच्या ५३व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.…
Read More...