Browsing Tag

Deputy Chief Minister Ajit Pawar

“सुप्रिया, अजित की रोहित… पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण?”

मुंबई : सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणुकांवरून राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच एक मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्या तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी…
Read More...

अजितदादा जे चांगले चित्र उभं केले, त्यावर पूर्णपणे पाणी फिरवलं; प्रविण दरेकरांनी व्यक्त केली खंत

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर होते. आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुण्यातील एमआयटी कॉलेजच्या प्रांगणात मोदींच्या सभेचे…
Read More...

“ठाकरे-पवार एकत्र आल्यानं भाजपच्या पोटात दुखतंय, मविआचे स्टेअरिंग…”

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या नेत्यांनी आज सकाळी अचानक मुंबईतील काही भागांचा धावता दौरा केला. आदित्य ठाकरे आणि आजित पवार एकाच गाडीने प्रवास करत असल्याचे दिसले. विशेष म्हणजे…
Read More...

अन् शाहरुख खानने शरद पवारांच्या पाया पडत उपस्थितांची जिंकली मने

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यदर्शन घेण्यासाठी काल शिवाजी पार्कवर आले होते. काल सायंकाळी सातच्या सुमारास लता मंगेशकर यांच्यावर…
Read More...

“तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि…”, किरीट सोमय्यांचा अजित पवारांसह धनंजय मुंडेंवर निशाणा

मुंबई : भाजपचे फायरब्रॅन्ड नेते किरिट सोमय्या हे नेहमी राजकीय वर्तुळात त्यांच्या वक्तव्यांनी राजकीय भूकंप घडवून आणतात. महाविकास आघाडीत नेत्यांना नेहमी या ना त्या कारणाने आरोप करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे किरीट सोमय्या…
Read More...

राष्ट्रवादीने पुन्हा सेना फोडली, तब्बल २५ वर्षे आमदार राहिलेला नेता लवकरचं हातात घड्याळ बांधणार!

मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे.याचदरम्यान दापोली मतदारसंघाचे २५ वर्षे आमदार राहिलेले शिवसेना नेते सूर्यकांत दळवी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. दळवी लवकरच…
Read More...

“सोमय्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही; ते फक्त राज्याला मनोरंजन देण्याचं काम करतात”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांवर केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर करून कारवाई करण्यात येत आहे, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, परिवहन मंत्री अनिल…
Read More...

“पाहुण्यांनी घरात किती दिवस मुक्काम करावा याला काही मर्यादा असतात”

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून काल छापे टाकण्यात आले होते. तसेच जरंडेश्वर साखर कारखान्यावरही छापा टाकला. पार्थ पवार यांच्यासह…
Read More...

“आम्ही तलवार, बंदुका घेऊन लढणारे, आज मराठा रस्त्यावर आंदोलन करतोय हे देशाचं दुर्देव”

नवी दिल्ली : केंद्र सरकारने १२७ वे घटनादुरुस्ती २०२१ हे विधेयक आणले. या विधेयकाला सर्वांना पाठिंबा दिला आहे. हे विधेयक क्रांतिकारी आणि ऐतिहासिक आहे. पण याचे श्रेय महाराष्ट्रातील मराठा समाज आणि तरुणांनी केलेल्या आंदोलनाला जातं. मराठा समाजाने…
Read More...

लोणावळ्यात कलम 144 जमावबंदीच्या आदेशाला पर्यटकांकडून हरताळ

पुणे : गेले २ महिने कडक लॉकडाऊन नंतर आता प्रशासनाने शिथिलीकरण केल्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. राज्यात नागरिकांसाठी पर्यटनस्थळे उघडी करण्यात आली होती. मात्र यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे…
Read More...