Devendra Fadnavis | “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”; फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

Devendra Fadnavis | मुंबई : सध्या राज्यात होळी, धुलिवंदनाच्या निमित्ताने सामान्य राज्याभरात धुळवड साजरी केली जात आहे. तसेच राजकीय नेत्यांमध्येही आज धुळवड साजरी करताना आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या, नेत्यांच्या घरी, कार्यालयांमध्ये धुलिवंदन साजरं केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर धुलिवंदनच्या रंगांप्रमाणेच राजकीय रंगही उधळले गेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra … Read more

Devendra Fadnavis | “मी सनसनाटी करण्यासाठी कधीही वक्तव्य करत नाही”; राऊतांच्या वक्तव्यावरुन फडणवीसांचा पलटवार

Devendra Fadnavis  | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीसांच्यात चांगलीच जुंपली आहे. “फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची … Read more

Sanjay Raut | “फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut | मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर फोन करून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. राऊतांनी शनिवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीसांवर आरोप … Read more