Refinery Project | रिफायनरी प्रकल्पावरून बारसुतील स्थानिकांनी केलं सरकारचं श्राद्ध

Refinery Project | रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून (Refinery Project) चांगलं वातावरण तापलं होत. तर कोकणातील बारसू येथील सुरू होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project) स्थानिकांकडून कडाडून विरोध करत आंदोलन केलं होत. यामध्ये सरकार आणि स्थानिक लोकांच्यात बैठक देखील पार पडली. त्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती. माती परिक्षणाच काम पोलीस बंदोबस्तात पार … Read more

Nitesh Rane | …तर आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार नाही : नितेश राणे

Nitesh Rane | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून (Trimbakeshwar Temple Case) चांगलचं वातावरण तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या महाद्वारासमोर धूप दाखवण्याची प्रथा असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर भाजप ( BJP) या प्रकरणी चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळाली. या प्रकरणी आज ( 23 मे) भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) … Read more

Sadabhau Khot | शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळण्यासाठी गुजरात पॅटर्न लागू करा : सदाभाऊ खोत

Sadabhau Khot | सातारा : महाराष्ट्रात सत्तांतर झालं सत्ता देखील स्थापन झाली. शिंदे- फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे शेतकऱ्यांचं सरकार असल्याचं सांगितलं जातं आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचं देखील पाहायला मिळतं आहे. महागाई, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याच्या मालाला हवा तसा मोबदला मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग सरकारवर नाराज असल्याच पाहायला … Read more

J. P. Nadda | पुण्यात जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक!

J. P. Nadda | पुणे : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ( BJP) हालचालीना वेग आला आहे. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवामुळे भाजपने आता आपलं लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर केंद्रीत केलं असल्याचं पाहायला मिळतं आहे. मुंबई महापालिका निवडणुक देखील भाजपसाठी महत्वाची मनाली जातं आहे. तर कालपासून ( 17 मे) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे … Read more

Bhaskar Jadhav | प्रदीप कुरुलकर प्रकरणावरून भास्कर जाधवांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…

Bhaskar Jadhav | मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी डी.आर.डी.ओ चे संचालक प्रदीप कुरुलकर ( Pradeep Kurulkar) यांना पुण्यातुन अटक करण्यात आली होती. कारण त्यानी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला देशाची गुप्त माहिती दिली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यामुळे या प्रकरणे आता अनेक खुलासे होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. तर डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणावरून ठाकरे गटाचे … Read more

Chitra Wagh | ठाकरेंना कायद्याची भाषा कळत नसेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे ट्युशन लावावेत- चित्रा वाघ

Chitra wagh | मुंबई : कालच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये कोर्टाने अनेक मुद्धे मांडले आहेत. उद्धव ठारेंनी (Uddhav thackeray) राजीनामा दिला नसता तर पुनर्विचार केला असता. तसचं राज्यपालांच्या भूमिकेवर देखील कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला आहे. यामुळे आता मंत्रिमंडळ स्थापन काही दिवसांतच होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तसचं […]

Ajit Pawar | “देवेंद्र फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये” : अजित पवार

Ajit Pawar | सातारा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटक निवडणुक दरम्यान निपानीमधील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसवर ( NCP) टीका केली होती. तसचं त्यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहलेल्या पहाटेच्या शपथविधीबद्दल देखील भाष्य केलं होतं. तर आज (8 मे) शरद पवार सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसाच्या टीकेवर शरद पवारांनी आपल्या […]

Ajit Pawar | अजित पवारांची शिंदे- फडणवीस सरकारवर सडकून टीका; म्हणाले …

Ajit Pawar | सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी गेल्या चार- पाच दिवसांपूर्वी महानाट्य घडवून आणलं. त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चना पूर्णविराम मिळाला आहे. तर राजीनामा माघारी घेत शरद पवार यांनी भाजप (BJP) विरोधात आपला पक्ष उभा राहिला पाहिजे साठी सक्रिय […]

Ravindra Dhangekar | “…म्हणून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचा माझ्यावर राग आहे” : रवींद्र धंगेकर

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुक ही आतापर्यंत ची सर्वात महत्वाची आणि ऐतिहासिक निवडणूक म्हणून ओळखली जाते. नुकत्याच पार पडलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. या निवडणुकिकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. कसबा मतदारसंघ हा भाजपचा (BJP) किल्ला आणलं जात […]