InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

devendra fadanavis

राज्याच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या आधी राज्य मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांची यासाठी वर्णी लागू शकते. तसेच राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर या दिग्गज नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.…
Read More...

पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये  दुष्काळाची गंभीर परिस्थिती पाहायला मिळत आहे, आचारसंहिता शिथिल झाल्याने, राज्य सरकारकडून देखील अनेक पावले उचलले आहेत.राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.महत्त्वाच्या बातम्या –…
Read More...

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याचा निषेध – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील दादापूर येथे तब्बल ३६ वाहनांची जाळपोळ केल्यानंतर नक्षलवाद्यांनी बुधवारी कुरखेड्यापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात १५ जवान शहीद झाले आहेत. या माहितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला आहे.'नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत झालेल्या पोलीस पथकावरील हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांनासोबत आम्ही आहोत. हा धोका…
Read More...

काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सत्तार यांच्या मुख्ययमंत्र्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र काँग्रेसने तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री आणि गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे अब्दुल सत्तार भाजपातील प्रवेशाविषयीच्या चर्चेला सुरूवात झाली आहे .…
Read More...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आणखी दोन नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

सध्या एक पक्ष सोडून, दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा खास ट्रेंड आला असल्याचे दिसून येत आहे. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या तर सर्वात जास्त आहे. सुजय विखे पाटील आणि त्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यानंतर आता आणखी दोन नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. भारती पवार आणि काँग्रेस नेते प्रवीण छेडा  यांनी देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे.महत्त्वाच्या बातम्या –पंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी…
Read More...

‘त्या’ कारखान्यांना टाळे ठोकण्याची प्रशासनाची तयारी

सोलापूर: कामगारांचा कायदेशीर हक्क डावलण्याची भूमिका घेत कारखानदारांनी भविष्य निर्वाह निधीला (पीएफ) विरोध केला. त्यासाठी कारखाने बंद ठेवण्याचे पाऊल उचलले. त्यामुळे कामगार आर्थिक संकटात सापडले होते. आता विभागीय आयुक्त कारवाई करत कारखान्यांना टाळे ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता हेही संकट कामगारांच्याच मुळावर येणार असल्याचे दिसत आहे.कामगारांना 'पीएफ' नाकारणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्धार विभागीय आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी केला आहे. याविषयी विचारले असता कारवाईसाठी…
Read More...