InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

devendra fadnvis

मुख्यमंत्री सर, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये – पंकजा मुंडे

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्या नंतर, बीडमध्ये झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनायक मेटे यांना म्हणाले की, जो बीडमध्ये भाजपसोबत तोच राज्यात महायुती सोबत असेल. त्यांना माझं सांगणं आहे भारतीय जनता पार्टी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जो गोपीनाथ मुंडेंसोबत राहू शकत नाही तो…
Read More...

देशात मजबूत सरकार यावं, यासाठी मतदान करा, मतदानानंतर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

नागपुरात आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्नी अमृता आणि आईंसह मतदानाचा हक्क बजावला. नागपुरातील धरमपेठ मतदान केंद्रावर मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब मतदान केले.यावेळी बोलताना ते म्हणाले की, देशात मजबुत सरकार यावं यासाठी मतदान करत असल्याचे ते म्हणाले. तसेच, सर्वांना जास्तीत-जास्त…
Read More...

राज ठाकरेंच्या मतदारांना मोदी हवे आहेत – देवेंद्र फडणवीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले असून, भाजप विरोधात ते राज्यभरात 8-10 सभा देखील घेणार आहे. राज ठाकरे यांच्या भुमिकेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मतं व्यक्त केले आहे.राज ठाकरे जेवढा मोदींविरोधात प्रचार करतील तेवढा भाजपाला फायदाच होईल, असे फडणवीस म्हणालेदेवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज…
Read More...

“…आता शरद पवारांना भाजपात घेऊ नका, नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही”

"कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते. उद्या तो शिवसेना नाही तर भाजपात असायचा. एक विनंती आहे आता, शरद पवारांना भाजपात घेऊ नका. नाही तर निवडणुकीत गंमत येत नाही. थोडी तरी लोक समोर ठेवा. सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणावर असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी चिमटा काढला आहे.अमरावतीत शिवसेना - भाजप युतीच्या महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी…
Read More...

- Advertisement -

शिवसेना-भाजपची प्रचारातही युती, कोल्हापूरात घेणार एकत्र सभा

भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेला 23 तर भाजपच्या वाटेला 25 जागा आल्या आहेत. आता प्रचारातही देखील दोन्ही पक्षांमध्ये युती झाल्याचे दिसून येत आहे.येत्या 24 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा…
Read More...

आदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन आणि जंगलांचा रक्षक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरला आणि परिसराला गौंड राजाची समृद्ध परंपरा लाभली असून देशातील जल, जमीन आणि जंगलांचे रक्षण करण्याचे काम आदिवासी समाजाने पूर्वीपासूनच केले आहे. आजही समृद्ध संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम आदिवासी समाज करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर महानगरपालिकेद्वारे फुटाळा तलाव येथे दोन दिवसीय आदिवासी महोत्सवाचे आयोजन…
Read More...

खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांसाठी नवे धोरण तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 10 : खनिज व खाणकाम क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासोबत या क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या भरपूर संधी व गुंतवणुकीला चालना मिळावी यासाठी राज्याचे नवीन सर्वंकष खनिज धोरण तयार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.खनिज व खाणकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मिनकॉन…
Read More...

आदिवासी बांधवांच्या वनहक्क सातबारा संदर्भात विशेष मोहीम राबविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मुंबई, दि. 11 : आदिवासी बांधवांना वनहक्काचे सातबारा देण्यासंदर्भात विशेष मोहीम सुरु करुन हे काम एका महिन्यात पूर्ण करा. त्याचप्रमाणे एका एकर पेक्षा कमी जमीन त्यांना देऊ नका, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विभागांना दिल्या.आदिवासी विकास विभागाच्यावतीने सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…
Read More...

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणतात, लोकसभेसाठी पुण्यातून बापट – शिरोळे नको?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वॉर रूमकडून नवीन चेहऱ्यांबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुण्याच्या जागेसाठी भाजपकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांच्या नावाबाबत विचार सुरू आहे.मुख्यमंत्र्यांची ही चाचपणी गिरीश बापट आणि अनिल शिरोळे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. कारण या जोडीचं…
Read More...

पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे संतुलन ढासळत चालले आहे- अशोक चव्हाण

आगामी निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्याने मुख्यमंत्र्यांचे मानसिक संतुलन ढासळत चालले असून विरोधकांना कुत्रे संबोधून त्यांनी राजकीय संवादाचा स्तर अत्यंत हीन पातळीवर आणला आहे. मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र सुसंस्कृतांचा आहे, हे लक्षात ठेवा! असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
Read More...