InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

dhananjay munde

धनंजय मुंडेंनी स्वतःच बीडमधील राष्ट्रवादी यशस्वीपणे संपवली – पंकजा मुंडे

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असे म्हणत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत…
Read More...

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेत एंट्री; राष्ट्रवादीला धक्का

गेली तीन वर्षे पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बुधवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे बीडमधील नेते धनंजय मुंडे यांच्यावर नाराज होते. तसेच, पक्षात आपली घुसमट होत होती, असे सांगत त्यांनी टीकाही केली होती.…
Read More...

आचारसंहितेदरम्यान घाईघाईने अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं कारण काय; धनंजय मुंडेंचा सवाल

धनंजय मुंडेंनी कायमच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रश विचारला आहे की, ‘मुख्य सचिवांची सप्टेंबरपर्यंत मुदत असताना आचारसंहितेदरम्यान घाईघाईने निर्णय घेण्याची गरज का भासली? जनतेला उत्तर द्या असे म्हणत, बदल्यांवर धनंजय मुंडेंनी ट्विट करून सरकारच्या इराद्यावर प्रश्न उपस्थित केले आहे.मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...

मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचाही बळी दिला – धनंजय मुंडे

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टानेही फेटाळली आहे. यावर्षीची प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणाच्या कायद्यानुसार होणार नाही. मतांच्या मोहापायी सरकारने विद्यार्थ्यांचाही बळी दिला असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.तर मुख्यमंत्र्यांनी अन्याय होऊ देणार ऩाही…
Read More...

- Advertisement -

मोदीजी ज्या शाळेत शिकलात ती शाळा काँग्रेसने बांधली – धनंजय मुंडे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल संगमनेर येथे प्रचारसभा घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदीजी ज्या शाळेत शिकलात ती शाळा काँग्रेसने बांधली, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.धनंजय मुंडे म्हणाले की, मोदीजी ज्या शाळेत शिकलात ती शाळा काँग्रेसने बांधली, मोदींनी ज्या…
Read More...

धनंजय मुंडे म्हणतात, ‘मोदीजी मी तुमच्या जागेवर असतो तर….’

मोदीजी तुम्ही पुलवामामधील शहीद जवांनांच्या बलिदानावर खुशाल राजकारण करत आहेत. त्यापेक्षा घरी बसा अशी टीका विरोधपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. धनंजय मुंडे मोदींवर पुलवामा हल्ला, उज्वला, स्कील इंडिया, जीएसटी, मेक इन इंडिया, मुद्रा लोन या विविध मुद्दांवरून नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाधनंजय मुंडे म्हणाले की, इंदिरा…
Read More...

‘हा तर भक्त निघाला’; धनंजय मुंडेंचा मोदींच्या मुलाखतीवरून अक्षय कुमारला टोला

बाॅलीवूड अभिनेता अक्षय कुमारने काल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली. ही मुलाखत अराजकीय मुलाखत असेल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र अक्षय कुमारने विचारलेल्या प्रश्नावरून अनेकांनी त्यावर टीका केली आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुलाखत घेणाऱ्या अक्षय कुमारवर…
Read More...

“माढ्यातली काही मुलं तर खुपच गद्दार निघाली, घरातल्या माणसाला सोडून दुसऱ्यांचा हात धरला”

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची माढा मतदारसंघात प्रचारसभा पार पडली. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी रणजीतसिंह मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली. 'माढ्यातली काही मुलं गद्दार निघाली, घरातल्यांना सोडून दुसऱ्यांसोबत गेली', असा जोरदार टोला त्यांनी मोहिते पाटलांना लगावला.धनंजय मुंडे म्हणाले की, काय कमी केलं होतं पवार साहेबांनी…
Read More...

- Advertisement -

…म्हणून सुनील तटकरेंना पराभव पत्करावा लागला; धनंजय मुंडेंनी सांगितले कारण

भाजपला, सेनेला मत म्हणजे देशाच्या हुकूमशाहीला मत देण्यासारखे आहे. 2014 मध्ये मोदीलाट होती; परंतु आपल्या गाफीलपणामुळे सुनील तटकरे यांना पराभव पत्करावा लागला होता. आता 2019 मध्ये संधी मिळाली असून, तटकरेंना सार्वभौम सभागृहामध्ये पाठवण्याची हीच वेळ आहे असे धनंजय मुंडे म्हणाले.मी राज्यामध्ये अनेक सभा घेतल्या; परंतु मोदीलाट कुठे दिसली नाही. मागील…
Read More...

धनंजय मुंडेंकडून या कारणाने राज ठाकरेंचे कौतूक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका नक्कीच लोकांमध्ये प्रभाव पाडत आहे. वेगवेगळ्या भागात राज ठाकरेंच्या सभा होत आहेत, या सभांमुळे 8 ते 10 टक्के मतदारांममध्ये प्रभाव जाणवेल. कारण, राज ठाकरे व्हीडिओच्या माध्यमातून जे भाषण करत आहेत ते म्हणजे, हा सूर्य आणि हा जयद्रथ असेच असल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना…
Read More...