Ajit Pawar | गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अजित पवार येणार? पुण्यात चर्चांना उधाण

Ajit Pawar | पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेचा विषय आहे. तिच्या कार्यक्रमाला बंदी घालण्यात यावी, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली आहे. अशात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. Will Ajit Pawar come to Gautami Patil’s … Read more

Shiv Seva Case | सत्ता संघर्षाच्या गोंधळात फडणवीस मुख्यमंत्री होणार; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा दावा

Shiv Seva Case | मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय काही तासांमध्ये जाहीर केला जाणार आहे. या निकालाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा दावा केला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या गोंधळात ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार’ अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे. या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सत्ता संघर्षावर आपली […]