IPL 2023 | आधीच टीम इंडियातून बाहेर असताना ‘या’ खेळाडूचे आयपीएल करिअर धोक्यात

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल सुरू असताना टीम इंडियाच्या एका खेळाडूच्या करिअरवर टांगती तलवार आहे. आयपीएल 2023 सीजन सोबतच या खेळाडूचे क्रिकेट करिअर संपणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हा खेळाडू आयपीएलमध्ये सतत फ्लॉप ठरतं आहे. खराब खेळीमुळे त्याला आधीच टीम इंडियातून बाहेर काढण्यात आले […]