Browsing Tag

director

स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बळी’चा ट्रेलर प्रदर्शित!

मुंबई : मराठी अभिनेता स्वप्नील जोशी हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. स्वप्नील सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय पाहायला मिळतो. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने त्याचा आगामी चित्रपट 'बळी'चं पोस्टर शेअर केलं होतं. आता नुकताच या चित्रपटाचा…
Read More...

तारासिंह-सकिना पुन्हा झळकणार एकत्र; ‘गदर २’च्या शूटिंगला झाली सुरुवात

मुंबई : बॉलिवूडमधील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे ‘गदर: एक प्रेम कथा.’ आता जवळपास २० वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणास देखील सुरुवात झाल्याचे समोर आले आहे. अमिषा पटेलने तिच्या…
Read More...

…यामुळे सारा अली खानने मागितली फोटोग्राफरची माफी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मात्र यावेळी सारा तिच्या बॉडीगार्डमुळे चर्चेत आली आहे. साराच्या बॉडीगार्डने असे काही केले की तिला फोटोग्राफरची माफी मागावी लागली आहे आणि तिचा हा व्हिडीओ…
Read More...

दुःखद : लोकप्रिय तेलगू कोरिओग्राफर शिवा शंकर याचं करोनामुळे निधन

हैदराबाद : तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर शिवा शंकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांनी ही झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान शिवा शंकर…
Read More...

“अंतिम चित्रपटात ‘ती’ भूमिका साकारताना मी फार घाबरलो होतो”; सलमान खानने शेअर केला अनुभव

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान आणि आयुष शर्मा दोघेही अनोख्या भूमिकेत दिसत आहेत. यानंतर सलमान खानने प्रसारमाध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा…
Read More...

‘कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर!’ : केदार शिंदे

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणजेच केदार शिंदे लवकरच एक नवीन कथा घेऊन प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. ‘बाईपण भारी देवा’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली…
Read More...

‘एअर हॉस्टेसचा ड्रेस मागून घेतलास का?’; कपड्यांमुळे रणवीर सिंग पुन्हा ट्रोल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग नेहमी त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील कपड्यांमुळे रणवीरला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. बॉलिवूड…
Read More...

‘आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?’ : संजय गुप्ता

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला जागी दिवसांपूर्वी मुंबई क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खान प्रकरणाच्या कारवाईचं नेतृत्व करणारे एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कामाच्या…
Read More...

खुशखबर : प्रभूदेवा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

मुंबई : अभिनेता, दिग्दर्शक आणि डान्सर अशी ओळख असलेल्या प्रभूदेवाचे लाखो चाहते आहेत. प्रभुदेवाचे नाव आजही जगातील टॉप कोरिओग्राफर्समध्ये घेतलं जातं. . दरम्यान आता लवकरच प्रभूदेवा मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे.…
Read More...

“…त्यावेळी मला वाटलं की माझी मान कोणीतरी दोरीने ओढत आहे”; नोराने सांगितला धक्कादायक अनुभव

मुंबई : बॉलिवूडची डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेहीचे ‘सत्यमेव जयते २’ या चित्रपटातील ‘कुसू कुसू’ हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. मात्र या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान नोराला तिच्या करिअरमधील सर्वात वाईट अनुभवाला सामोरे जावे लागलं, असा…
Read More...