Job Opportunity | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालय (Directorate of Medical Health Services) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट … Read more