Job Opportunity | गोव्यात नोकरीची संधी! जिल्हा ग्रामीण विकास एजन्सीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: लॉकडाऊन आणि कोरोना महामारीनंतर देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत. अशात जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी, उत्तर गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या … Read more