Browsing Tag

diwali 2017

दिवाळी स्पेशल- जाणून घ्या का दीपावली पाडवा साजरा केला जातो.

दीपावली पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. प्रतिपदा या शब्दाचं गावरान बोलीतलं स्वरूप म्हणजे ‘पाडवा’ हा शब्द! ग्रामीण भागात या दिवसाला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. शेतकऱ्यांचा लोककल्याणकारी आद्य राजा बळी याचं स्मरण करण्याचा दिवाळीतील हा…
Read More...

दिवाळी स्पेशल- धनत्रयोदशीचे महत्व

धनत्रयोदशी दिवाळीचा दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी   माणूस दिवसभर कष्ट करून घाम गाळून पैसे कमावतो. त्या मिळवलेल्या पैशातून घरात समृद्धी यावी याकरता धनत्रयोदशीला फार महत्व आहे.शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या…
Read More...

दिवाळी स्पेशल- ‘नरकचतुर्दशी’ चे महत्व

लक्ष्मीपूजन अश्विन वद्य अमावास्या म्हणजेच ‘लक्ष्मीपूजना’चा दिवस. गावाकडे या दिवशी गोठय़ातील गो-धनाची, शेळ्या-मेंढय़ांची पूजा केली जाते. तर शहरात लक्ष्मी म्हणजे पैसा-सोनं-नाणं हेच असल्याने त्यांची पूजा करतात. व्यापारीजन त्यांच्या चोपडय़ांचे…
Read More...

दिवाळी स्पेशल- दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. वसुबारस पासून दिवाळीस सुरुवात होते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस ला फार महत्व आहे. वसुबारसलाच काही भागात गायीगोरस म्हटले जाते. जाणून घेऊया वसुबारस सणाचे महत्व. वसुबारस ‘वसू’ या शब्दाचा एक अर्थ धन…
Read More...

दिवाळी स्पेशल – बहिण- भावाच्या नात्यांचा उत्सव भाऊबीज

भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते. जर काही कारणाने बहिणीच्या घरी भाऊ जाऊ शकला नाही अथवा तिला भाऊच नसला तर ती चंद्राला भाऊ समजून ओवाळते. इथे मला नागपंचमीची आठवण होते. आपल्या संस्कृत बहीण भावाच्या…
Read More...