Dizziness | उन्हाळ्यामध्ये सतत चक्कर येते का? तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Dizziness | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये आरोग्याची काळजी (Health care) अधिक घ्यावी लागते. कारण उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे डीहायड्रेशन (Dehydration) च्या समस्याला सामोरे जावे लागते. उन्हामध्ये जास्त वेळ राहिल्याने अनेकांना चक्कर येते. सतत चक्कर येणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे या समस्यांवर उपाय करणे खूप महत्त्वाचे असते. उन्हामुळे चक्कर येत असेल, तर तुम्ही त्यावर काही घरगुती […]