Job Opportunity | तरुणांनो लक्ष द्या! ‘या’ विद्यापीठामध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शिक्षण क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत लोक जागृती शिक्षण संस्था वलांडी, ता. देवणी, जि. लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी … Read more