InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

Election comminssion

‘या’ कारणाने प्रकाश राज यांनी केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

प्रकाशराज कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या देण्यात आल्या होत्या. याविरोधात प्रकाशराज यांनी बंगळुरूतील कॉंग्रेसचे उमेदवार रिझवान अर्शद यांचे जवळचे समजले जाणारे मपजहर यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.केंद्र सरकारविरोधात वक्‍तव्य करून राजकीय कारकीर्द सुरू करण्याचे संकेत देणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी निवडणूक आयोगाकडे कॉंग्रेसविरोधात तक्रार दाखल केली आहे. बंगळुरूतून अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाशराज यांनी फेक न्यूजप्रकरणी कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली…
Read More...

विंग कमांडर अभिनंदन यांचे फेसबुकवरील पोस्टर हटवण्याचे आदेश, निवडणूक आयोगाचा भाजप आमदाराला दणका

विंग कमांडर अभिनंदन यांची छायाचित्र असलेले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्याने, दिल्लीतील भाजप आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने हे विंग कमांडर अभिनंदन यांचे पोस्टर हटवण्याचे आदेश फेसबूकला दिले आहेत.राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी सुरक्षा दलातील कोणाचेही फोटो त्यांच्या राजकीय जाहिरातींसाठी वापरू नयेत, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत.महत्त्वाच्या बातम्या –"काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी,…
Read More...