Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा? शरद पवारांचं निवडणूक आयोगाला पत्र

Sharad Pawar | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांची साथ सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादीत फूट पडलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले आहेत. अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या पक्ष आणि नावावर दावा ठोकला होता. आम्हीच खरी राष्ट्रवादी आहोत असं देखील अजित […]

Ashish Shelar | “शिव्या देणारं व्यक्तिमत्व सगळ्या व्यवस्थांना चोर अन् भो म्हणणार असेल तर…”

Ashish Shelar | मुंबई : सांगलीतील एका सभेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘शिवसेना कोणाच्या बापाची नाही. निवडणूक आयोग सांगतंय यांची शिवसेना. तुझ्या बापाची आहे का रे शिवसेना भोXXX?’, असं म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगाचा उल्लेख करत टीका केली आहे. त्यावरुन आज सभागृहात गोंधळ झाल्याचं पहायला मिळलं आहे. भाजप नेते आमदार आशिष … Read more

Sanjay Raut | “शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का भो***?”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असतानाच राऊतांचं पुन्हा एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका सभेत बोलताना संजय राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे. … Read more

Shivsena | “आमच्या बाजूने निर्णय नाही लागला तर रक्तपात…”; ठाकरे गटाचं वादग्रस्त वक्तव्य

Shivsena | चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे नेते यांनी शरद कोळी (Sharad Koli) खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता … Read more

Ravindra Dhangekar | “मुख्यमंत्री शिंदेंनी ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं”; धंगेकरांचा गंभीर आरोप

Ravindra Dhangekar | पुणे : पुण्यातील कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकचं काल मतदान झालं  आणि निवडणूक संपली असली मात्र, तरीही या निवडणुकीचे आरोप-प्रत्यारोपांचे फटाके अजूनही फुटतच आहेत. ‘भाजपने कसब्यात पैसे वाटले’, असा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी मतदानाच्या दिवशी उपोषणही केलं होतं. आज रवींद्र धंगेकर यांनी आणखी एक … Read more

#Big_Braking | कसबा पोटनिवडणुकीला नवं वळण: धंगेकरांची उमेदवारी रद्द करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

#Big_Braking | पुणे : पुण्यातील कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad) मतदारसंघात 26 फेब्रुवारी म्हणजेच उद्या पोटनिवडणूकीचं मतदार होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात शुक्रवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून निवडणूक आयोगाची अचारसंहिता लागू करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषण मागे  ‘प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने पोलिसांना … Read more

Shivsena | उद्धव ठाकरेंनी राजीनामा नव्हता द्यायचा?; ठाकरेंच्या याच चुकीबाबत सरन्यायाधीशांचं मोठं वक्तव्य

Shivsena | नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पहिले दोन दिवस ठाकरे गटाची बाजू मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता शिंदे गटाच्या बाजूने ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांच्याकडून कशाप्रकारे त्यांच्या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. … Read more

Sanjay Raut | “माझ्या माघारी ‘सामना’त घुसून साक्षीदाराला धमकावलं”; राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : एकीकडे शिवसेनेचा वाद  सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या हल्ल्याचा कट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपावरुन शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यातच आता संजय राऊत यांनी माध्यमांशी … Read more

Sanjay Shirsat | “शिवसेनेचा पक्ष निधी ठाकरेंनी एका दिवसात दुसऱ्या खात्यात वळवला”; शिरसाटांचा गंभीर आरोप

Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाचा वाद शिगेला पोहचला आहे. शिवसेनेच्या या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयावरुन शिवसेनेतील कलह आणखी वाढला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे … Read more

Bhaskar Jadhav | “त्यांना भस्म्या रोग झालाय, आता अजेंडा सुद्धा चोरायचाय”; भास्कर जाधवांची शिंदे गटावर बोचरी टीका

Bhaskar Jadhav | मुंबई : राज्यात शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली असून शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांंनी शिंद गटावर सडकून टीका केली आहे. “मूळ शिवसेना मालकाच्या हातून काढली, हे … Read more

Kapil Sibal | “वकिली करायची असेल, तर वकिली करा, पण…”, कपिल सिब्बलांचा शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला

Kapil Sibal | नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार युक्तीवाद केला आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या वकिलांना खोचक टोला लगावला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर द्या अशी नोटीस पाठवली आहे. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातील याचिकेवर आज दुपारी … Read more

Sharad Pawar | “हे निर्णय कोण घेतंय याबाबत आम्हाला शंका”; निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय घेतला. ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. पण, यावर आता दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार … Read more

Arvind Sawant | “सर्वोच्च न्यायालयाने आमची मागणी विचारात तरी घेतली”; आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Arvind Sawant | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेल्या निकालावर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून न लावता त्यावर दोन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. तोपर्यंत शिंदे गटाने कोणताही व्हिप ठाकरे गटाच्या सदस्यांना बजावू नये, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले … Read more

Big Breaking | ठाकरेंच्या पदरी निराशा कायम; निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास न्यायलयाचा नकार

Big Breaking | नवी दिल्ली : राज्यात शिवसेनेचा मोठा वाद सुरु आहे. केंद्रीय आयोगाच्या निर्णयानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला असून सर्वोच्च न्यायालयाकडूनही ठाकरेंच्या पदरी निराशाच आली आहे. दोन आठवडे ठाकरेंच्या आमदारांवर कारवाई करता येणार नाही, मात्र आयोगाच्या निर्णायाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. पक्ष आणि चिन्हावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च … Read more

Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी…”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट

Sheetal Mhatre | मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दिला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अनेकदा माध्यमांसमोर येऊन संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. Uddhav Thackeray Press Conference “कागदोपत्री धनुष्यबाण चिन्ह आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिलं असलं तरीही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे … Read more