Bharat Gogawale | “उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप”; भरत गोगावलेंचा गंभीर आरोप

Bharat Gogawale | मुंबई : राज्यात शिवसेनेच्या वादाची मोठी चर्चा सुरु आहे. शिवसेना फुटीवरुन अनेक राजकीय नेते मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यातच आता शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी शिवसेना फुटीचे कारण सांगत असताना माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. “त्यांची थेअरी आम्हाला वेगळी … Read more

Sanjay Raut | “गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन…”; राजा ठाकूरच्या पत्नीची राऊतांविरोधात तक्रार

Sanjay Raut | मुंबई : राज्यात सध्या सत्तासंघर्षावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाचे युक्तीवाद सुरु आहे. त्यातच  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची … Read more

Shivsena | शिंदे अडचणीत येणार? कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंची ‘ती’ चूक न्यायालयासमोर आणली

Shivsena | नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज दुसऱ्या दिवशी सुनावणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी युक्तीवादास सुरवातही केली आहे. यावेळी कपिल सिब्बल यांनी कालचा युक्तिवाद आज पुन्हा सुरू ठेवला. ठाकरे गटाकडून सुरु असलेल्या युक्तीवादामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांची एक चूक महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. … Read more

Sanjay Raut | “तुम्ही गृहमंत्री आहात याचं भान ठेवा”; संजय राऊतांचे फडणवीसांना खडेबोल

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्यावर हल्ला करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी सुपारी दिल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात नाव वाद निर्माण झाला. संजय राऊत आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवरही आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) … Read more

Mahadev Jankar | “मंत्री असताना मी सांगायचो, काँग्रेस आणि भाजप दोन्ही फसवे पक्ष”; जानकरांची बोचरी टीका

Mahadev Jankar | मुंबई : महाराष्ट्रात राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठा सत्तासंघर्ष सुरु झाला आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली आणि राज्यात नवी सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. आयोगाच्या या निर्णयाने ठाकरे … Read more

Sanjay Raut | “हे सुपारी बाजांचं राज्य आहे का?”; संजय राऊतांचा संतप्त सवाल

Sanjay Raut | मुंबई : राज्यात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे सत्तासंघर्षाची लढाई सुरु आहे. त्यावरुन शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटामध्ये टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांच्या हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे … Read more

Shivsena | मोठी बातमी: उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा पाठिंबा

Shivsena | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election commission) शिवसेना (Shivsena) पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या हाती दिले आहे. यावरुन शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटामध्ये चांगलांच कलगितुरा रंगला आहे. सोमवारी या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आजपासून शिंदे विरुद्ध ठाकरे हा वाद सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु आहे. त्यातच … Read more

Naresh Mhaske | “त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू”

Naresh Mhaske | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर केलेल्या … Read more

Shambhraj Desai | “ते खूप आराम करून आलेत, म्हणून त्यांच्या बोलण्यात ताळमेळ राहिला नाही”- शंभूराज देसाई

Shambhraj Desai | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ पक्षनाव तसेच ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले आहे. यावरुन ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी त्यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. संजय … Read more

Sanjay Raut | “श्रीकांत शिंदेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : राज्यात एकीकडे राजकारणात मोठा सत्तासंघर्ष सुरु आहे. हा वाद निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्या हत्येची सुपारी दिली, … Read more

Kapil Sibal | “राज्यपालांनी बहुमत न पाहताच महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीला संमती कशी दिली?”

Kapil Sibbal | नवी दिल्ली : शिवसेनेचा (Shivsena)  वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. कपिल सिब्बल … Read more

Shivsena | सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा मोठा युक्तीवाद; ‘सदस्यांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याची मागणी’

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेनेचा (Shivsena)  वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Political Crisis) आजपासून तीन दिवस सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. गेल्या … Read more

Shivsena | मोठी घडामोड: संसदेतील शिवसेना कार्यालयही एकनाथ शिंदेंच्या ताब्यात

Shivsena | नवी दिल्ली : शिवसेनेचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगानंतर आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये एकनाथ शिंदे यांची बंडखोरी आणि शिवसेना पक्षावर दावा ठोकणं किती अवैध आहे, हे पटवून देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद सुरु आहे. असे असतानाच राजकीय वर्तुळात मोठी घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे. Parliament Shivsena office has also … Read more

Deepak Kesarkar | “तुमच्याशेजारी रावण बसलाय, तो रोज सकाळी…”; संजय राऊत केसरकरांच्या निशाण्यावर

Deepak Kesarkar | मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर आता शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये  आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. ‘शिवसेनेचं चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2 हजार कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. हा प्राथमिक आकडा आहे … Read more

Gulabrao Patil | “ते कार्यालय ताब्यात घेण्याचा आमचा…”;  पक्षाची कार्यालयं आणि निधीबाबत गुलाबराव पाटलांचं वक्तव्य

Gulabrao Patil | जालना : राज्यात सत्तासंघर्षामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ठाकरे-शिंदे गटामधला वाद चिघळला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ (Shivsena) नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना भवन, पक्षाची कार्यालये आणि पक्षाचा निधीवरही शिंदे गटाकडून दावा केला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला … Read more