InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

election news marthi

सुप्रिया सुळे 79 हजार मतांनी आघाडीवर; राखणार का बालेकिल्ला?

बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शरद पवारांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो. सुप्रिया सुळेंच्या विरोधात येथे सक्षम उमेदवार नाही. गेल्या पाच वर्षात सुप्रिया सुळे यांनी मतदारसंघात दांडगा जनसंपर्क तयार केला आहे. येथे राष्ट्रवादीकडून पुन्हा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.वंचित बहुजन आघाडीने नवनाथ पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सुप्रिया सुळे 79 हजार 716 मतांनी…
Read More...