InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

election

Loksabha Election Results 2019- इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर

देशात मोदी सरकार येणार असल्याच्या परिणाम शेअरबाजारावरही पाहायला मिळत आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी…
Read More...

राज्यातील 26 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा; ‘या’ जिल्ह्यांना करावी लागणार पाण्यासाठी वणवण

दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील 26 धरणांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यातील दुष्काळ किती तीव्र आहे, याची जाणीव होत आहे.जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार औरंगाबाद विभागात सध्या 0.43 टक्के इतकाच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत 23.44 टक्के…
Read More...

‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी

मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार…
Read More...

…आणि रॉबर्ट वाड्रा यांनी मतदान केल्यानंतरचा सेल्फी ट्विट करताना केली मोठी चूक

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यंदा मतदान केल्यानंतरचा सेल्फी ट्विट करताना झालेल्या चुकीमुळे सध्या ते चर्चेचा विषय ठरले आहेत.मतदान केल्यांनंतर त्यांनी सेल्फी ट्विट केला मात्र  ट्विटमध्ये त्यांनी भारताचा तिरंगा झेंडा लावण्या ऐवजी पेरुग्वे या देशाचा झेंडा ट्विट केला. त्यानंतर नेटकऱ्यांनी…
Read More...

- Advertisement -

विधानसभेला ‘राज’ धरणार राज्य सरकारला दुष्काळप्रश्नी धारेवर? ठाण्यात मनसेची मार्गदर्शनपर…

लोकसभेच्या संपूर्ण निवडणुकीचा प्रचार मनसे आणि भाजपच्या आरोप-प्रत्यारोपामुळे गाजला. लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा आज ठाण्यामध्ये होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.मनसेच्या राज्यभरातील सर्व…
Read More...

‘योगीं’ने जिंकली थेट ‘जपान’मधील निवडणूक

भारतीय वंशाचे 41 वर्षीय योगेंद्र उर्फ योगी जपानमधीलनिवडणूक जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. योगेंद्र यांनी जपानची राजधानी टोकियोमधील ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी आपला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी 21 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये योगेंद्र यांना 6477 मते मिळाली.योगेंद्र सध्या माजी बँक कर्मचारी असून नुकतेच त्यांनी…
Read More...

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थंडावणार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज  थंडावणार आहे. पहिल्या टप्प्यात देशातील २० राज्याच्या ९१ जागांवर निवडणुकासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 7 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून, यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या  मतदारसंघांचा समावेश आहे.या…
Read More...

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी मोबाईलवर करता येणार- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारी कोणालाही थेट मोबाईलवरून करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सी- व्हिजिल नावाचे सॉफ्टवेयर विकसित केले असून, गुगल प्लेस्टोअरमधून डाउनलोड केल्यास कोणत्याही नागरिकास आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसह घटनेची छायाचित्रे व्हिडिओ निवडणूक अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविता येतील. या कामासाठी प्रत्येक विधानसभा…
Read More...

- Advertisement -

राष्ट्रवादीची 11 उमेदवारांची यादी तयार, यांना मिळणार तिकीट!

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी लवकरच जाहीर होणार असून विद्यमान 5 खासदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पहिल्या यादीत बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे,  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते-पाटील, नाशिकमधून समीर भुजबळ यांनाही तिकीट देण्यात येणार आहे.हातकणंगले मतदारसंघात…
Read More...

नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना ठेचून काढणार : देशमुख

सोलापूर : आपण शरद पवार, सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. गेल्या तीन वर्षात मी कुणाला त्रास दिला का? माझ्या घराचा विषय काढण्यात आला. मी दोषी असेल तर कोणतीही शिक्षा घ्यायला तयार आहे. मी बांगड्या घालून काम करीत नाही. नियमांची अंमलबजाणी न करणाऱ्या लोकांना आपण ठेचून काढणार आहोत असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.सोलापूर कृषी…
Read More...