InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

elections

यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती!

2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेत महिला मतदारांचा टक्का वाढला मुंबई : महाराष्ट्रात चार टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. 2004, 2009 आणि 2014 च्या तुलनेमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. 2004 मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे…
Read More...

माढा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर शरद पवारांचं सूचक वक्तव्य…

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, 'माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. परंतु, माझी निवडणूक लढवण्यावर इच्छा नसून कोणताही निर्णय घेतला नाही, पण विचार करून निर्णय घेईल.' लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या…
Read More...

‘शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार नाही’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, असा खुलासा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी बातमी पसरली होती. त्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले. या बाबतची माहिती बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना समजताच त्यांनी बैठकीमधून बाहेर येत ‘शरद…
Read More...

मी निवडणूक लढवणार ही एक अफवा; वीरेंद्र सेहवाग चा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहे. पण या चर्चेला वीरेंद्र सेहवागने पूर्ण विराम दिला आहे वीरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला आहे त्याने आपल्या ट्विटर अकाउंट…
Read More...

- Advertisement -

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होणार – अशोक चव्हाण

राज्यात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी औरंगाबामधील जाहीर सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजीनामा देऊन विधानसभा बरखास्त करतील आणि त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या एकत्र होतील. असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.…
Read More...