ESIC Kolhapur | कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

ESIC Kolhapur | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी राज्य विमा कॉर्पोरेशन हॉस्पिटल (Employees State Insurance Corporation Hospital) यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक […]