Job Opportunity | महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी (Employees’ State Insurance Scheme), मुंबई यांच्या अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या मुलाखतीसाठी पात्र आणि इच्छुक […]