InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

england

विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी…
Read More...

यंदा विश्वविजेत्या संघाला मिळणार आजवरच्या क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक

आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला येत्या 30 मेपासून सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित करण्यात आलेला यंदाचा विश्वचषक अनेक अर्थाने खास आहे.यंदाच्या विश्वविजेत्या संघाला तब्बल 4 मिलियन यूएस डॉलर म्हणजेच अंदाजे 28 कोटी 13 लाख 92 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.चार दशलक्ष डॉलर हे आजवरच्या विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वोच्च पारितोषिक आहे.…
Read More...

वनडे मालिकेत सपाटून मार खालेल्ली टीम आॅस्ट्रेलिया प्रतिष्ठेसाठी आज मैदानात

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज बुधवार दि.27 जूनला एकमेव टी-20 सामना बर्मिंगहम येथे होत आहे.एकदिवसीय मालिकेतिल लाजिरवाण्या पराभवानंतर अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ आज इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल.एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने तब्बल 140 वर्षानंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाला 5-0 असा व्हाइट वॉश दिला आहे.…
Read More...

टॉप ४: इंग्लंड विरुद्ध वनडेत ४ क्रमांकावर हे खेळाडू करु शकतात फलंदाजी

भारतीय संघ आज, 23 जूनला आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाला आहे. भारताचा इंग्लंड दौरा जुलै महिन्यात 3 तारखेपासून सुरु होणार आहे.या आधी भारत आयर्लंड विरुद्ध अनुक्रमे 27 आणि 29 जूनला दोन टी20 सामने खेळणार आहे.मागील काही महिन्यांपासुन भारतीय संघाला वनडे क्रिकेटमध्ये 4 क्रमांकावर कोणाला खेळवायचे हा प्रश्न सतावत आहे. या क्रमांकावर अनेक फलंदाजांना…
Read More...

- Advertisement -

महिला विश्वचषक: आज भारत पाकिस्तान आमने- सामने

भारताचा महिला विश्वचषक मोहिमेतील आजचा तिसरा सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत आहे. पहिल्या सामन्यात यजमान इंग्लंड तर दुसऱ्या सामन्यात विंडीज संघाला पराभवाची धूळ चाखायला लावणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास जबरदस्त उंचावलेला आहे.भारत पाकिस्तान यांच्यांतील चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हॉकी सामन्यांनंतर हा सामना होत असल्याकारणाने मोठ्या…
Read More...

पूनम राऊत: सिंधुदुर्गातील पहिली आतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटर

सिंधुदुर्गातील पहिली आतंरराष्ट्रीय महिला क्रिकेटर पूनम राऊत ही सध्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळत आहे. इग्लंड विरूध्द झालेल्या पहिल्याच सामन्यात तिने ८६ धावांची उत्तम खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. पूनम राऊत हिने आतापर्यंत ४५ एकदिवसीय सामन्यात १२७२ धावा केल्या आहेत तर ३५ टी२० सामन्यात ७१९ धावा केल्या आहेत.…
Read More...

त्यांना आधी तुमची आवडती महिला क्रिकेटपटू कोण हे विचारा – मिताली राज

भारतीय महिला संघाने काल श्रीलंका संघाचा सराव सामन्यात पराभव करून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळविला. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा मिताली राजला प्रश्न करण्यात आला की तुझा आवडता क्रिकेटपटू कोण?यावर मिताली राजने क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न…
Read More...

महिला विश्वचषक २०१७

१९७३ साली इंग्लंड देशात पहिला वाहिला विश्वचषक खेळवला गेला. वाचून आश्चर्य वाटेल पण पुरूष विश्वचषकाच्या २ वर्षाआधी पहिला महिला विश्वचषक खेळला गेला. यजमान इंग्लंडचा महिला संघ यात विजयी झाला.येत्या २४ तारखेपासून ११वा महिला विश्वचषक चालू होत आहे. या आधीच्या १० स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया संघ हा सर्वात यशस्वी झालेला असून ६ वेळा तो संघ विजयी ठरला आहे.…
Read More...

- Advertisement -

आणि इंग्लंड या खास विक्रमाचा साक्षीदार झाला

सध्या इंग्लंड देशात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या देशाने आयसीसीच्या सर्वात जास्त स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळविला आहे. ३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, ४ विश्वचषक आणि २००९चा टी२० विश्वचषक.इंग्लंड संघ तसा तर कसोटी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणारा संघ म्हणून ओळखला जातो. म्हणून क्रिकेटचा शोध लावणारा हा देश एवढ्या वर्षांत जेमतेम ६९२ एकदिवसीय…
Read More...

विराटने केले हे ५ नवे विश्वविक्रम

आज बांगलादेश संघाविरुद्ध खेळताना भारताने ९ विकेट्सने विजय मिळविला. यात कर्णधार कोहलीने नाबाद ९६ धावांची अर्धशतकी खेळी केली. परंतु याबरोबरच विराटने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली. त्यातील काही ठळक विश्वविक्रम#१ सर्वात कमी डावात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८००० धावा. विराटने ही कामगिरी १७५ डावात केली. यापूर्वी हा विक्रम एबी डिव्हिलिअर्सच्या नावावर होता.…
Read More...